चंद्रभागा तुपे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST
नाशिक : जि.प.प्राथमिक शाळा मोडाळे, ता. इगतपुरी येथील शिक्षीका चंद्रभागा पुंजाजी तुपे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाला असून शनिवारी (दि.५) ठाणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. राज्य शासनाने हा पुरस्कार ३ जानेवारी रोजी जाहिर केला. तो पुरस्कार नाशिक विभागातुन एक महाराष्ट्र राज्यातुन आठ महिला शिक्षीकांना जाहीर झालेला आहे. त्यामध्ये इगतपुरी तालुक्यातील चंद्रभागा तुपे यांचा समावेश आहे.