कॅप्शन
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
टोकावडे परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा.
कॅप्शन
टोकावडे परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा. टोकावडे येथे शुक्र वारी आठवडा बाजार असल्याने या परिसरात अचानक सायंकाळी ४ वा. च्या सुमार्यास मुसळधार पाऊस आल्याने बाजारातील नागरिकांची चांगली तारंबळ उडाली. अचानक आलेल्या या पावसासह ढगाळ वातावरणाचा भेंडी व काकडीच्या पिकावर परिणाम झाला आहे. तसेच बत्ती गुल होऊन परिसरात अंधारात पसरला आहे..............फोटो- टोकावडे पाऊस नावाने आहे(छाया: राजेश भांगे)