बौद्ध वधू-वर मेळावा रविवारी
By admin | Updated: May 8, 2014 20:53 IST
नाशिक : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने रविवार, दि़ ११ रोजी जिल्हाअंतर्गत बौद्ध वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली़
बौद्ध वधू-वर मेळावा रविवारी
नाशिक : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने रविवार, दि़ ११ रोजी जिल्हाअंतर्गत बौद्ध वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली़ रविवारी दुपारी २ वाजता नाशिकरोड येथील कर्मभूमी बुद्धविहार येथे हा मेळावा होणार आहे़ बौद्ध समाजातील अधिकाधिक विवाहेच्छुक वधू-वरांनी व त्यांच्या पालकांनी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष महेंद्र निकम, बी़ के .शिरसाट, संतोष भडांगे यांनी केले आहे़