शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

आंबेली उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: August 26, 2015 00:18 IST

मडगाव : आंबेली स्पोर्ट्स क्लब संघाने वेर्णा स्पोर्ट्स क्लब संघाचा 2-0 ने पराभव केला. याबरोबरच त्यांनी कुंकळ्ळी युनियन स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित यारी प्रीमियर चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

मडगाव : आंबेली स्पोर्ट्स क्लब संघाने वेर्णा स्पोर्ट्स क्लब संघाचा 2-0 ने पराभव केला. याबरोबरच त्यांनी कुंकळ्ळी युनियन स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित यारी प्रीमियर चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
ही स्पर्धा कुंकळ्ळी येथील सरकारी शाळेच्या मैदानावर खेळविण्यात येत आहे. या एकतर्फी सामन्यात जेड कुलासो व नियाल कादरेज यांनी गोल नोंदवले. 12 व्या मिनिटाला जेड कुलासोने मायकलकडून मिळालेल्या पासवर पहिल्या गोलाची नोंद केली. तर या सत्रात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आणखी गोल करण्याच्या संधी गमावल्या. यात आंबेलीच्या सॅमसन व जेड कुलासो व वेर्णाच्या जॉनी यांचा समावेश आहे.
दुसर्‍या सत्रातही आंबेलीच्याच संघाने खेळावर वर्चस्व राखले. या वेळी संघासाठी दुसरा गोल 57 व्या मिनिटाला नियाल कादरेजने अरविंद फर्नांडिसच्या पासवर नोंदविला. त्यानंतर वेर्णाच्या संघाकडून गोल करण्याचे अनेक प्रय} करण्यात आले होते. मात्र, आंबेली संघाच्या बचावफळीने तसेच गोलरक्षकाने त्यांचे प्रय} वाया घालविले.
आजचा सामना: युनायटेड क्लब ऑफ बाणावली विरुध्द युनियन ऑफ चिंचणी व्हिलेर्जस.