शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
6
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
7
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
8
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
9
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
10
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
11
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
12
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
13
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
14
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
15
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
16
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
17
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
18
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
19
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
20
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल

अभिजित कोळपे बातमी : गुलाबबाबा यात्रेस सोमवारपासून प्रारंभ

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

बावडा : रेडा श्री संत सिद्धेश्वर गुलाबबाबा यात्रा सोहळा व श्री काशी विश्वेश्वर यात्रा सोहळा येथे सोमवार (दि. १६) पासून सुरू होत आहे.

बावडा : रेडा श्री संत सिद्धेश्वर गुलाबबाबा यात्रा सोहळा व श्री काशी विश्वेश्वर यात्रा सोहळा येथे सोमवार (दि. १६) पासून सुरू होत आहे.
तीन दिवस चालणार्‍या या यात्रामहोत्सवात पहिल्या दिवशी गाडगेबाबा अभियान व ग्रामदेवता पूजा, तसेच शालेय सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दुसर्‍या दिवशी श्री संत गुलाबबाबा, साईबाबा, श्री गजानन महाराज, काशी विश्वेश्वर या ग्रामदेवतांची महापूजा, तसेच सार्वजनिक भजन व गुलाबबाबा यांच्या जीवनचरित्रांवरील गीतांचा कार्यक्रम, नंदकुमारमहाराज अरगडे यांचे प्रवचन, संध्याकाळी श्रींच्या पादुकांची महापूजा व मिरवणूक पालखी सोहळा होणार आहे. तिसर्‍या दिवशी बाळकृष्ण दळवी यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद तानाजी जगदाळे व एकनाथ मोहिते यांच्या वतीने होणार आहे.
यात्रेनिमित्त गावात ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. यात्रेकरूंसाठी जास्तीत जास्त सुविधा पुरविल्या जातील, असे सरपंच अलका देवकर व उपसरपंच विनोद भोसले, देवस्थानचे अध्यक्ष ॲड. तानाजीराव देवकर यांनी सांगितले.