नाशिक : विकासाला राष्ट्रवादीने कधीही विरोध केलेल नाही. मात्र विकास करताना कोणावरही बळजबरी करून त्यांच्या जमिनींचे भूसंपादन करता कामा नये, त्यामुळे समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असेल, तर राष्ट्रवादीची भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूनेच राहणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
चर्चेतून तोडगा काढा : सुप्रिया सुळे
By admin | Updated: April 21, 2017 19:29 IST