शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

सटाण्यात विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मार्गदर्शन

By admin | Updated: January 11, 2017 22:41 IST

शस्त्रास्त्रांची ओळख : प्रगती विद्यालयात शिबिर

सटाणा : रेझिंग डे सप्ताहानिमित्त येथील पोलीस ठाण्याच्या वतीने प्रगती विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  रेझिंग डे सप्ताहानिमित्त मंगळवारी येथील प्रगती विद्यालयात सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिरात विद्यार्थ्यांना विविध हत्यारांची माहिती दिली. तसेच त्यांचा वापर कसा करावा याविषयी माहिती दिली. दरम्यान, स्पर्धा परीक्षांबाबतही पोलीस उपनिरीक्षक घायवट यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शस्त्रास्त्रांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारले घायवट यांनी उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.  याप्रसंगी पोलीस हवालदार अशोक गुंजाळ, रवींद्र भामरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रस्ताविक मुख्याध्यापक एस. बी. कोठावदे यांनी केले. यावेळी रामकृष्ण येवला, शिक्षण विस्तार अधिकारी पी. पी. महाजन, मुख्याध्यापक अतुल अमृतकर , के. जी. डोईफोडे , डी. ए. मोरे ,श्रीमती ए. आर. अीहरे, श्रीमती एस. जे. गांगुर्डे आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)