शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
4
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
5
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
6
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
7
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
9
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
10
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
11
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
12
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
13
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
14
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
15
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
16
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
17
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
18
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
19
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
20
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक

कांदाप्रश्नी शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:23 IST

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, येवला, कळवण, चांदवडसह मोठ्या बाजार समित्यांमध्ये शुक्र वारी लिलाव झाले नाहीत. मालेगावला सुटी असल्यामुळे बाजार समिती बंद होती. मनमाड, सटाणावगळता कोठेही लिलाव झाले नाहीत.

कळवण : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, येवला, कळवण, चांदवडसह मोठ्या बाजार समित्यांमध्ये शुक्र वारी लिलाव झाले नाहीत. मालेगावला सुटी असल्यामुळे बाजार समिती बंद होती. मनमाड, सटाणावगळता कोठेही लिलाव झाले नाहीत. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांदा व्यापाºयांनी कांदा लिलाव सुरळीत सुरू करावेत, अन्यथा शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात जनआंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी दिला आहे.आयकर व प्राप्तिकर विभागाकडून जिल्ह्यातील कांदा व्यापाºयांकडे धाडी टाकल्याच्या निषेधार्थ कांदा व्यापाºयांनीबेमुदत कांदा खरेदी बंद केली आहे. यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असल्याने कांदा खरेदी पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे व जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाबरोबर त्यांनी सकारात्मक चर्चा करून याप्रश्नी जिल्हा उपनिबंधकाशी जिल्हाधिकाºयांनी चर्चा करून शिवसेनेच्या मागण्याची दखल घेत कांदा लिलाव जिल्ह्यात सोमवारपासून सुरळीतपणे सुरू करण्याची सूचना केली. शिष्टमंडळात शिवसेनेचे कळवण नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष साहेबराव पगार, कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे, माजी शहरप्रमुख मोतीराम पगार, अभोणा विभागप्रमुख अंबादास जाधव, उपतालुकाप्रमुख राजू वाघ, बबलू पगार, स्वप्नील रौंदळ आदीसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.