शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

नोटाबंदीचे मध्य प्रदेशमध्ये उत्स्फूर्त स्वागत

By admin | Updated: January 2, 2017 23:22 IST

शिवराजसिंह चौहान : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे सहकुटुंब घेतले दर्शन

त्र्यंबकेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे मध्य प्रदेशमधील जनतेने भरभरून स्वागत केले असून, काळा पैसा हुडकण्यास सरकारला मदतच झाली आहे. जनतेला त्रास झाला; पण या निर्णयाशिवाय गत्यंतरही नव्हते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.  मुख्यमंत्री चौहान त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी सहकुटुंब आले होते. दर्शनविधी झाल्यानंतर ते म्हणाले, मध्य प्रदेशमध्ये कॅशलेस व्यवहार होत असून, जनता समाधानी व आनंदी आहे. दरवर्षी जानेवारीत ते त्र्यंबकेश्वरी येत असतात. त्यांच्या पूजेचे पौरोहित्य पंडित वामनराव गायधनी, पराग धारणे, मंदिर पिंपरकर, बाळासाहेब कळमकर व गौरव धारणे आदि पुरोहितांनी केले. यावेळी त्र्यंबकेश्वर-इगतपुरीचे प्रांताधिकारी आवर्जून उपस्थित होते.त्र्यंबकेश्वर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, उपनिरीक्षक किरण मेहेर, कैलास आकुले, हवालदार रमेश पाटील, राजू दिवटे आदिंसह अनेक पोलीस हवालदार उपस्थित होते. भाजपाचे अ‍ॅड. गायधनींसह हर्षल भालेराव, संतोष भुजंग, उपेंद्र शिखरे, चेतन थेटे, विष्णू दोबाडे, विजू पुराणिक आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.