शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट

By admin | Updated: December 19, 2014 23:45 IST

चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट

दिंडोरी : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, दिंडोरीतील राजेश्वरी गल्लीत बंद घराची चोरट्यांनी घरफोडी करत टीव्ही पितळी भांड्यासह पंचवीस हजाराचा ऐवज चोरून नेला आहे. शहरात विजयनगर ग्रीनसिटी परिसरात दोन तीन घरफोड्या करत रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास केले होते, तर सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास मडकीजाम शिवारात धुमणे वस्तीवर दहा-बारा चोरट्यांनी दरोडा टाकला होता. त्यानंतर पोलिसांनी परिसर पिंजून काढला होता; मात्र चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले होते. दरम्यान, पोलिसांनी काही संशयिताना ताब्यात घेतले असून, चोरी व दरोड्याचा तपास सुरु आहे. या घटनानंतर पोलिसांनी शहर परिसरात गस्त वाढवली असतानाही पुन्हा गुरुवारी रात्री घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे मनोज कर्पे यांच्या घराचे कुलूप तोडत घरातील टीव्ही व पितळाचे मोठे पातेले आदि भांडे चोरून नेले.(वार्ताहर)दिंडोरी पोलिसांनी अज्ञात चोरट्याांविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान दिंडोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीचा विस्तार पाहता पोलिस बळ अपुरे ठरत असून पोलिसांची संख्या वाढवून रात्रीची गस्त वाढवत चोरट्यांचा बंदोबस्त करावा अिस मागणी नागरिकांनी केली आहे