शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

बालिकेवर अत्याचार; संशयितास कोठडी

By admin | Updated: January 9, 2017 01:23 IST

बालिकेवर अत्याचार; संशयितास कोठडी

 देवळालीगाव : घटनेमुळे परिसरात खळबळनाशिकरोड : देवळालीगावात चार वर्षांची मुलगी खेळत असताना तिला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संशयितास सहा दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.देवळालीगावात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घराजवळ एक चार वर्षांची मुलगी खेळत होती. यावेळी संशयित प्रेमकुमार ऊर्फ पप्पू छोटेलाल राजपूत (५५) याने त्या मुलीला घरात बोलवून ओळखीचा फायदा घेत तिच्याशी बोलत बोलत बळजबरीने तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर ती मुलगी घरी रडत गेल्यावर व तिच्या अंगावरील कपडे बघून पाल्यांना घडलेली घटना लक्षात आली. सदर घटनेची माहिती आजूबाजूच्या रहिवाशांना कळताच संशयित पप्पू राजपूत याला नागरिक व युवकांनी बेदम चोप दिला. उपनगर पोलिसांना सदर घटना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित राजपूत याला ताब्यात घेतले. सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूच्या नागरिकांशी व तिच्या पाल्याशी चर्चा करून माहिती घेतली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बालिकेवरील अत्याराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित राजपूत याला शनिवारी नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता सहा दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)