शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

चांदवडला प्रशासनाची धावपळ, पेट्रोलपंप चौफुलीवर ठिय्या

By admin | Updated: January 10, 2017 00:33 IST

चांदवडला प्रशासनाची धावपळ, पेट्रोलपंप चौफुलीवर ठिय्या

चांदवड : कांद्याचे भाव कोसळल्याने येथील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने पेट्रोलपंप चौफुलीवर रास्ता रोको करण्यात आला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. अर्धा तास आंदोलन करण्यात आले. तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्व नेते पंचायत समिती कार्यालयापासून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे झेंडे, बॅनर्स व पट्टे घेऊन, घोषणा देत मुंबई महामार्गावर एकत्र आले व पेट्रोलपंप चौफुलीवर ठिय्या दिला. मोदी सरकारने नोटाबंदी करून सर्वसामान्य जनतेबरोबरच शेतकरीवर्गास वेठीस धरले आहे. नोटाबंदीमुळे सर्वच बाजारपेठेत ठप्प असून, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आंदोलनात खंडेराव अहेर, सुखदेव जाधव, अनिल काळे, विजय जाधव, शहाजी भोकनळ, बाकेराव जाधव, महेश देशमाने, रिजवान घासी, सुभाष शिंदे, शहराध्यक्ष प्रकाश शेळके, बाळासाहेब माळी, रघुनाथ अहेर, अल्ताफ तांबोळी, नगरसेवक अ‍ॅड. नवनाथ अहेर, सुनील ठाकरे, संजय भांबर, महेश न्याहारकर, अनिल पाटील, तुकाराम सोनवणे, शैलेश ठाकरे, डॉ. सुनील पाचोरकर, अमोल भालेराव, प्रशांत गायकवाड, दत्ता वाकचौरे, राजू ठोंबरे, राजू ठोंबरे, राजाभाऊ भालेराव, वैभव अहेर, हर्षद काळे, रेवन ठाकरे, यशवंत ठाकरे, अरुण भालेराव, आनंदराव गायकवाड, गोकुळ ठाकरे, एकनाथ ठाकरे, परशराम ठाकरे आदिंसह राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)