शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

विदर्भात रुग्णसंख्येत घट, मृत्यूचे प्रमाण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 22:37 IST

Corona Virus , Vidarbha News विदर्भात कोरोनाबाधितांचा वेगाला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. परंतु मृत्यूचे सत्र कायम आहे. सोमवारी मागील दोन महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली. १,१८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले, मात्र ५२ रुग्णांचे जीव गेले.

ठळक मुद्दे१,१८९ रुग्ण व ५२ मृत्यूची नोंद : रुग्णसंख्या १,६८,७१५ तर मृत्यूसंख्या ४,५७७

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भात कोरोनाबाधितांचा वेगाला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. परंतु मृत्यूचे सत्र कायम आहे. सोमवारी मागील दोन महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली. १,१८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले, मात्र ५२ रुग्णांचे जीव गेले. रुग्णांची एकूण संख्या १,६८,७१५ तर मृतांची संख्या ४,५७७वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक वाढ झालेल्या अकोला जिल्ह्यात आज केवळ तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले.नागपूर जिल्ह्यात रविवारच्या तुलनेत आज रुग्ण व मृत्यूच्या संख्येत वाढ झाली. ५६८ रुग्ण व ३० मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ८७,२३० तर मृतांची संख्या २,८२० वर पोहचली. चंद्रपूर जिल्ह्यात १५६ नव्या रुग्णांची भर पडली. बाधितांची संख्या १२,२३३ झाली. तीन रुग्णांच्याा मृत्यूने मृतांची संख्या १८७वर गेली. गडचिरोली जिल्ह्यात ७१ रुग्णांची वाढ झाल्याने रुग्णसंख्या ४,०३८ झाली. भंडारा जिल्ह्यात पाच रुग्णांचे बळी व ६७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ६८४४ तर मृतांची संख्या १७० झाली. वर्धा जिल्ह्यात सहा मृत्यू व ३६ रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या ५४४७ झाली असून मृतांची संख्या १६७वर पोहचली. गडचिरोली जिल्ह्यात ७१ बाधित रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ४०३८ झाली. गोंदिया जिल्ह्यात ६५ रुग्ण व एका रुग्णाचा बळी गेला. बाधितांची संख्या ७९२१ तर मृतांची संख्या १०८ झाली. वाशिम जिल्ह्यात ६६ रुग्ण व तीन मृत्यूची भर पडली. बुलडाणा जिल्ह्यात ३३ रुग्ण आढळून आले. अमरावती जिल्ह्यात २३ रुग्ण व दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. यवतमाळ जिल्ह्यात ११ पॉझिटिव्ह तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यात तीन रुग्ण व एका रुग्णाचा मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVidarbhaविदर्भ