शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

तब्बल २८ दिवस चालले अधिवेशन

By admin | Updated: December 3, 2015 03:42 IST

नागपुरातील हिवाळी अधिवेशन म्हटले की, ते किती दिवस चालेल याचीच सर्वाधिक चर्चा होत असते. १९६० सालापासून नागपुरात होणाऱ्या हिवाळी

मागोवा नागपूर अधिवेशनाचा : १९६८ मध्ये विधानसभेत रेकॉर्ड १४६.०७ तास झाले कामआनंद डेकाटे नागपूर नागपुरातील हिवाळी अधिवेशन म्हटले की, ते किती दिवस चालेल याचीच सर्वाधिक चर्चा होत असते. १९६० सालापासून नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा आढावा घेतला असता १९६८ साली विधानसभेचे कामकाज तब्बल २८ दिवस चालले. तेव्हा १४६.०७ तास काम झाले होतो. तो रेकॉर्ड अजूनही मोडलेला नाही, हे विशेष. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर नागपुरातील पहिले आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे दुसरे अधिवेशन १९६० साली नागपुरात १० नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालवधीत भरविण्यात आले होते. तेव्हा विधानसभेच्या २७ बैठका झाल्या आणि १३६.५० तास कामकाज झाले होते. त्यानंतर १९६१ मध्ये २५ दिवस (१२३.१२ तास कामकाज), १९६४ मध्ये २३ दिवस, ११२.२६ तास कामकाज, १९६५ मध्ये १५ दिवस ७९.०१ तास कामकाज, १९६६ मध्ये २४ दिवस १०८.०२ तास कामकाज झाले. १९६७ मध्ये १७ दिवस, ७६.५६ तास कामकाज, १९६८ मध्ये २८ दिवस, १४६.०७ तास कामकाज, १९६९ मध्ये २४ दिवस (१२०.४५ तास), १९७० मध्ये १८ दिवस (७६.१० तास), १९७१ मध्ये २६ दिवस (१३४.१२ तास), १९७२ मध्ये २० दिवस ९४.५७ तास, १९७३ मध्ये २५ दिवस १२९.४६ तास, १९७४ मध्ये २५ दिवस १३६.०१ तास, १९७५ मध्ये १७ दिवस ८९.५८ तास, १९७६ मध्ये १५ दिवस ७७.०१ तास, १९७७ मध्ये १४ दिवस ८१.१४ तास, १९७८ मध्ये १४ दिवस ६७.३९ तास, १९८१ मध्ये १५ दिवस ७७.३४ तास कामकाज, १९८२ मध्ये १० दिवस ६३.४९ तास कामकाज झाले. १९८३ मध्ये १५ दिवस ९९.१० तास, १९८६ मध्ये १५ दिवस १०१.५२ तास, १९७८ मध्ये १५ दिवस ९७.२३ तास, १९८८ मध्ये ९९.२३ तास, १९९० मध्ये १४ दिवस ९४.१५ तास, १९९१ मधये १४ दिवस ६८.१५ तास, १९९३ मध्ये १४ दिवस ९२.०४ तास, १९९५ मध्ये १४ दिवस ६५.२४ तास, १९९६ मध्ये १० दिवस ७०.०३ तास, १९९८ मध्ये १२ दिवस ७१.२३ तास, १९९९ मध्ये १० दिवस ७२.२८ तास, २००० मध्ये १५ दिवस १०८.३४ तास काम, २००१ मध्ये १० दिवस ४५ तास काम, २००३ मध्ये १० दिवस ६३.३३ तास, २००४ मध्ये ११ दिवस ८६,०२ तास, २००५ मध्ये १० दिवस ६८.३६ तास, २००६ मध्ये १० दिवस ७४.५१ तास, २००७ मध्ये ११ दिवस ७८.२३ तास, २००८ मध्ये १२ दिवस १०९.४३ तास, २००९ मध्ये १० दिवस ८५.०८ तास, २०१० मध्ये १२ दिवस १०४ तास, २०११ मध्ये ११ दिवस ६५ तास, २०१२ मध्ये १० दिवस ६२.४८ तास २०१३ मध्ये १० दिवस ६४ तास आणि गेल्यावर्षी २०१४ मध्ये १३ दिवस आणि ८५.८ तास विधानसभेचे कामकाज चालले. त्यामुळे १९६८ साली झालेल्या कामकाजाचा रेकॉर्ड अजूनही कायम आहे.