शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

चिमुकलीवर अत्याचार

By admin | Updated: July 12, 2014 02:20 IST

चार वर्षांच्या एका चिमुकलीसह दोघींवर अत्याचार झाल्याचे गुन्हे इमामवाडा आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले.

योगेश पांडे नागपूरमुस्लीम धर्मात महिलांच्या बुरख्याला (हिजाब) एक महत्त्वाचे स्थान आहे. धार्मिक भावनेशी जुळलेला बुरखा घालून येण्यास राज्यातील काही महाविद्यालयांनी बंदी घातल्याचे समोर आले होते. ही बाब राज्य शासनाने गंभीरतेने घेतली आहे. शाळा व महाविद्यालयांच्या आवारामध्ये मुस्लीम विद्यार्थिनींना बुरखा घालून येण्यास बंदी घालणे अयोग्य आहे व अशा प्रकारचे आदेश महाविद्यालयांनी देऊ नये अशा आशयाचे परिपत्रक ‘डीटीई’ने (डायरेक्टर आॅफ टेक्निकल एज्युकेशन)े काढले आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशांनंतर संबंधित परिपत्रक सर्व महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहे.राज्यातील काही शाळा व महाविद्यालयांमध्ये परीक्षा कालावधीत मुस्लीम विद्यार्थिनींना बुरखा घालण्याबाबत बंदी घालण्यात आल्याच्या काही तक्रारी समोर आल्या होत्या. यात मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमध्येदेखील असे प्रकार सुरू असल्याची तक्रार ‘मुव्हमेन्ट फॉर ह्युमन वेल्फेअर’ या संस्थेने केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने संबंधित महाविद्यालयांना चांगलेच फटकारले. भविष्यात अशाप्रकारच्या घटना होऊ नयेत यासंदर्भात विभागाने विस्तृत निर्देशच काढले आहेत.मुंबईतील काही महाविद्यालयांमध्ये झालेल्या घटनांमुळे सामाजिक समतोल बिघडण्याची दाट शक्यता आहे. कुठल्याही धर्माशी संबंधित असलेले संवेदनशील आदेश काढताना महाविद्यालयांनी कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे देण्यात आले. या निर्देशांच्या आधारावर यासंबंधात ‘डीटीई’ने सर्व पदवी, पदविका महाविद्यालयांच्या प्राचार्यांसाठी परिपत्रक काढले आहे.