शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
4
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
5
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
6
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
9
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
10
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
11
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
12
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
13
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
14
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
15
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
16
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
17
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
18
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
19
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
20
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?

चंद्रपुरात तापमानाचा हंगामातील उच्चांक

By admin | Updated: May 1, 2015 02:06 IST

राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट पूर्णपणे दूर सरल्याने तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी राज्यात सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूरमध्ये नोंदविले गेले.

पुणे : राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट पूर्णपणे दूर सरल्याने तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी राज्यात सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूरमध्ये नोंदविले गेले. यंदाच्या हंगामातील हा उच्चांक आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील शहरांच्या कमाल तापमानात गुरुवारी लक्षणीय वाढ नोंदविली गेली. तापमान सरासरीपेक्षा १ ते ३ अंशांनी वाढले होते. त्यामुळे राज्यात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)कुठे किती तापमान : पुणे ३८.९, नाशिक ३८, सातारा ४०, मुंबई ३५.२, रत्नागिरी ३३.२, डहाणू ३४.७, औरंगाबाद ४१.४, परभणी ४२.५, अकोला ४२.८, अमरावती ४०.८, बुलडाणा ४०.३, ब्रह्मपुरी ४३.५, चंद्रपूर ४४.८, नागपूर ४३.२, वाशिम ४०.४, वर्धा ४४.१, यवतमाळ ४२