शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

रेल्वे दरवाढीला शिवसेनेचा विरोध

By admin | Updated: June 22, 2014 15:47 IST

रेल्वे भाडेवाढ धक्कादायक असून या प्रकरणात नरेंद्र मोदींशी चर्चा करु अशी प्रतिक्रिया शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

 

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २२- रेल्वे दरवाढीविरोधात मोदी सरकारला आता एनडीएतील मित्रपक्षांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. ही भाडेवाढ धक्कादायक असून या प्रकरणात नरेंद्र मोदींशी चर्चा करु अशी प्रतिक्रिया शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी दिली आहे. शिवसेनेचे खासदार दरवाढ मागे घेण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करतील असेही त्यांनी म्हटले आहे. 
मोदी सरकारने रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४.२ तर मालवाहतूक भाड्यात ६.५ टक्क्यांनी वाढ केली आहे. याचा फटका मुंबईकरांना सर्वाधिक बसणार असून लोकलच्या मासिक पासमध्ये दुप्पटीने वाढ होणार आहे. यामुळे मोदी सरकारवर देशभरातून विरोध होत आहे. यात आता भाजपचा सर्वात जूना मित्रपक्ष शिवसेनेचेही भर पडली आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी सामनामधून या भाडेवाढीला विरोध दर्शवला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, जनतेच्या सरकारकडून अपेक्षा असताना निवडून आल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या आतच ही रेल्वेभाडेवाढ करण्याचा निर्णय धक्कादायक आहे. यासाठी मी स्वतः पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा करुन भाडेवाढ मागे घेण्यास सांगणार आहे. 
दरवाढ मागे घेणे शक्य नसेल तर ती कमी करावी. भाडेवाढ करताना रेल्वे स्थानकांवर चांगली सुविधा देणे गरजेचे आङे. स्थानकांवरील स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वेटिंग रुम यामध्ये सुधारणा करा असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला आहे.