शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

दीड एकरात चंदनाचा दरवळ!

By admin | Updated: July 11, 2016 03:21 IST

सहाशे रोपांची लागवड ; कडोळी येथील युवा शेतक-यांचा नवा मार्ग.

वाशिम : सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणार्‍या वाशिम तथा हिंगोली जिलंतील दोन शेतकर्‍यांनी दीड एकरात चंदनाच्या सहाशे वृक्षांची लागवड करून श्रमशेतीचा आदर्श ठेवला आहे.मराठवाड्यातील हिंगोली जिलचा पट्टा सदैव अवर्षणग्रस्त म्हणून गणला जातो. कमकुवत आर्थिक स्थिती तसेच शास्त्रीय ज्ञानाचा अभाव, यामुळे या जिलतील शेतकरी सोयाबीन, हरबरा आदी पारंपरीक पिकांवरच समाधान मानतात. अशा परिस्थितीत वाशिम जिललगत असलेल्या कडोळी येथील युवा शेतकरी सुनिल कदम व संतोष भादलकर यांनी त्यांच्या दीड एकर संयुक्त शेतीमध्ये चंदनाच्या रोपांची लागवड केली. त्यांच्याकडे आठ एकर बागायती शेती आहे. ठिंबक सिंचनाची सोय आहे. या युवा शेतकर्‍यांनी याआधी सोयाबीन, हरभरा यासारखी पारंपरीक पिके घेतली. परंतु त्यातून फारसे काही हाती लागत नसल्यामुळे लातुर येथील शेतकरी बगदुरे यांच्या मार्गदर्शनानुसार गतवर्षी नोव्हेंबरमध्ये तुलनेने नगण्य पाणी लागणार्‍या चंदनाची रोपे लावली. त्यामुळे आता त्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.चंदन परजीवी असल्यामुळे या रोपांजवळ त्यांनी तुरीचे झाड लावले. रोपे लावल्यापासुन रोपांची नियमित काळजी, वेळेच्या वेळेला पाणी, खत याची फलश्रुती म्हणून आजच्या घडीला ही चंदनाची रोपे तब्बल ७ ते ८ फूट उंच वाढली आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणीचंदन रोपांना अन्य पिकांच्या तुलनेत केवळ १0 ते १५ टक्केच पाणी द्यावे लागते. इतर देशांतील चंदनाच्या तुलनेत भारतातील चंदनाच्या झाडात सुगंध व तेलाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे भारतीय चंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. भारतात चंदनाच्या सुगंधी गाभ्याची किंमत सहा ते आठ हजार रुपये प्रतिकिलो आहे. १५ वर्षांत चंदनाच्या झाडाची पूर्ण वाढ होते. पूर्ण वाढ झालेल्या चंदनाच्या एका झाडापासून अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न प्राप्त होते.