मुंबई : अहमदनगर-बीड-परळी आणि वर्धा -नांदेड-यवतमाळ रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांशी थेट वाटाघाटी करून जमीन संपादित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यातील प्रकल्पांच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला बैठकीस मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
शेतकऱ्यांशी थेट वाटाघाटींद्वारे भूसंपादन -मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 04:45 IST