शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

टाकावू बाटल्यांव्दारे ठिबक सिंचन

By admin | Updated: July 5, 2014 23:43 IST

टाकावू सलाईन व बिसलरी बाटल्यांचा उपयोग करून ठिबक सिंचनाव्दारे झाडांना पाणी घालून थेंब-थेंब पाण्याचे नियोजन व संवर्धनाचा संदेश दिला.

बुलडाणा : शरद पवार हायस्कूल पांगरी शाळेच्या राष्ट्रीय हरित सेनेने टाकावू सलाईन व बिसलरी बाटल्यांचा उपयोग करून ठिबक सिंचनाव्दारे झाडांना पाणी घालून थेंब-थेंब पाण्याचे नियोजन व संवर्धनाचा संदेश दिला. अध्यक्ष प्रा.उबरहंडे, उपसंचालक प्रकाश लोणकर, प्राचार्य रविंद्र वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभिनव उपक्रमाचे आयोजन हरित सेनाप्रमुख संजय राजपूत यांनी केले. पाण्याची तीव्र टंचाईवर मात करीत टाकावू सलाईन, बिसलरी किंवा थंड पेयाच्या बाटल्यांचा उपयोग करून झाडांना थेंब-थेंब पाण्याच्या साहाय्याने झाडाचे संवर्धन केले. हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी मोठय़ा उत्साहाने या अभिनव उपक्रमाला साथ देत झाडांना जीवनदान देत एक संवर्धनाचा आदर्श जनतेसमोर ठेवला. तसेच पाण्याच्या टाकीजवळ विद्यार्थी हात धुतात, पाणी पितात, डब्बे धुतात या पाण्याचा पुनर्वापर शाळेसमोरील झाउे व मेहंदीला केला जातो. त्यामुळे झाउे व मेहंदी हिरवीगार झालेली आहे. याबद्दल संस्था अध्यक्ष प्रा.भिमराव उबरहंडे, लागवड अधिकारी एस.टी.फड, पर्यवेक्षक गजानन पवार यांनी कौतुक केले. या उपक्रमात हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.