शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

लोकमत सखी मंचच्यावतीने ‘चिंग्स् का तडका’

By admin | Updated: June 15, 2014 00:40 IST

प्रत्येक स्त्रीला स्वयंपाक येतो. पण प्रत्येक स्त्री सुगरण असतेच असे नाही. पण लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर कायम ती आपल्या कुटुंबासाठी चविष्ट आणि रूचकर स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करीत असते असे म्हणतात.

सखींसाठी लज्जतदार पदार्थांचा चटकदार कुकरी शो नागपूर : प्रत्येक स्त्रीला स्वयंपाक येतो. पण प्रत्येक स्त्री सुगरण असतेच असे नाही. पण लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर कायम ती आपल्या कुटुंबासाठी चविष्ट आणि रूचकर स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करीत असते असे म्हणतात. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मनापर्यंत पोचण्याचा मार्ग का पोटातून जातो नेमके हाच मंत्र समोर ठेवून प्रत्येक स्त्री संसारात आणि आपल्या स्वयंपाकघरात नवनवीन पदार्थ तयार करून कुटुंबाचे मन जिंकते. यासाठी तिला पुष्कळदा बरीच मेहनत घ्यावी लागते. प्रयत्न करावे लागते. पण तिच्या या प्रामाणिक प्रयत्नांना खमंग तडका देण्यासाठी आणि तिच्या पदार्थांना आणखी लज्जतदार बनविण्यासाठी लोकमत सखी मंच व ‘चिंग्स् का तडका’ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, १९ जून रोजी केले आहे. स्थानिक रजवाडा पॅलेस गांधीसागर तलाव महाल येथे हा कार्यक्रम सकाळी ११.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध शेफ हरपाल सिंग सोखी प्रत्यक्ष खास चिंग्स् का तडका युक्त लज्जतदार पाककृतींचे प्रात्यक्षिक दाखविणार आहे व काही खास टिप्स सखींना देणार आहे. अशा टिप्स ज्या प्रत्येक सखींना आपल्या स्वयंपाक घरात अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. तसे स्वयंपाकघर हा प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा विषय याच जिव्हाळ्याने आणि प्रेमाने ती रोज काहीतरी नवीन पदार्थ कुटुंबासाठी करीत असते. पण प्रत्येक वेळेला तो पदार्थ रूचकर होईलच याची शाश्वती नसते. त्यामुळे रोज लज्जतदार चविष्ट पाककृती तयार करण्याचे आव्हान तिच्यासमोर उभे राहते त्यातल्या त्यात व्यक्ती तितक्या पाककृती याप्रमाणे प्रत्येकांच्या आवडीनुसार स्वयंपाक करणे म्हणजे फार मोठा प्रश्न. अशावेळेला ‘चिंग्स् का तडका’ या कार्यक्रमातून या सर्व प्रश्नांची उत्तरे महिलांना मिळणार आहे. अतिशय सोप्या सहज सुटसुटीत आणि लज्जतदार पाककृतींचा भरगच्च नजराणा म्हणजे चिंग्स् का तडका हा कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या रेसिपींच्या माहिती पुस्तिका भाग घेणाऱ्या प्रत्येक सखीला मिळणार आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्या ८०० सखी मंच सदस्यांना प्रत्येकी १ याप्रमाणे पासेसस वितरित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या आणि प्रथम या प्रथम सीट मिळवा याप्रमाणे प्रवेश देण्यात येणार आहे. ज्यांच्याजवळ पास आहे, त्यांनाच प्रवेश देण्यात येईल. मोजक्याच पासेस उपलब्ध आहेत. कार्यक्रम वेळेवर सुरू होणार आहे. नि:शुल्क पासेसकरिता सखीमंच कार्यालय, लोकमत भवन, रामदासपेठ येथे ९८५०३०४०३७ येथे संपर्क साधावा. कार्यक्रमाला येताना सखी मंच ओळखपत्र आणणे आवश्यक. (प्रतिनिधी)'