शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांची नोंद शास्त्रीय पद्धतीने; बीएनएचएसचा पुढाकार

By admin | Updated: April 11, 2017 03:07 IST

हिवाळ््यात बरेच पक्षी स्थलांतर करतात, त्या वेळी अनेक पक्षीमित्र पक्ष्यांच्या नोंदी ठेवतात. सामान्यपणे दिसणाऱ्या पक्ष्यांवर सहजा कोणी लक्ष देत नाही.

मुंबई : हिवाळ््यात बरेच पक्षी स्थलांतर करतात, त्या वेळी अनेक पक्षीमित्र पक्ष्यांच्या नोंदी ठेवतात. सामान्यपणे दिसणाऱ्या पक्ष्यांवर सहजा कोणी लक्ष देत नाही. मात्र, आता या पक्ष्यांचीदेखील नोंद केली जावी, यासाठी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस)ने महाराष्ट्रामध्ये Common Bird Monitoring Programme सुरू केलेला आहे, तसेच बीएनएचएस राज्यातील जास्तीत जास्त संस्थेच्या मदतीने सर्वसामान्य आढळणाऱ्या पक्ष्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणार आहे. पक्ष्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास कसा करावा? याबाबत बीएनएचएसने सांगितले की, सर्वेक्षण वर्षातून तीन वेळा केले जात असून, जी. आय. एस. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात ग्रीड टाकण्यात आले आहे. प्रत्येक ग्रीड टू इन टू किलोमीटरचे असून, ट्रान्सेक्ट लाइन ही प्रणाली वापरून अभ्यास केला जाणार आहे. सर्वेक्षण केल्याने आपल्या लक्षात येईल की, आपल्याकडे कोणते पक्षी जास्त आणि कमी आहेत. त्यानंतर, त्यांच्या संवर्धनासाठीदेखील उपाययोजना करण्यात येतील. जेणेकरून, परिसरातील पक्ष्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)ग्रीडची निवड कशी कराल?ग्रीड निवड करण्यासाठी ज्या भागात पक्षी निरीक्षण करायचे आहे. त्या भागाचे गुगल अर्थ लोकेशन n.dudne@bnhs.org या ईमेलवर पाठवावेत. पाठवल्यानंतर टू इन टू किलोमीटरचा ग्रीड पाठवण्यात येईल. त्या ग्रीडमध्ये लाइन ट्रान्सेकट शास्त्रीय पद्धतीने पक्षीगणना करायची आहे.