शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

अकोला जिल्‘ात ४१ शाळांचा निकाल १00 टक्के

By admin | Updated: June 17, 2014 20:21 IST

अकोला : दहावीच्या परीक्षेत अकोला जिल्‘ातील ४१८ शाळांपैकी ४१ शाळांमधील १00 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

अकोला : दहावीच्या परीक्षेत अकोला जिल्‘ातील ४१८ शाळांपैकी ४१ शाळांमधील १00 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकोला तालुक्यातील खडकी येथील पंजाबराव पाटील काळे विद्यालय, माऊंट कार्मेल, दिनकर रघुनाथ पाटील माध्यमिक विद्यालय गांधीनगर, शंकरलाल आ. अग्रवाल इंग्लिश स्कूल, कोठारी कॉन्व्हेंट, बाल शिवाजी माध्यमिक विद्यालय, मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंट, दयानंद अँग्लो वैद्यिक कॉन्व्हेंट, मांगीलाल शर्मा विद्यालय, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, मोठी उमरी येथील स्व. उत्तम दौलत भारती विद्यालय, गुरुनानक कॉन्व्हेंट, लिटिल स्टार हायस्कूल, मुस्लीम उर्दू हायस्कूल हबिबनगर, दी नोएल इंग्रजी माध्यमिक शाळा कौलखेड, श्री दामासाहेब मेश्राम विद्यालय तारफैल, खंडेलवाल इंग्लिश हायस्कूल डाबकी रोड, सेंट एंज इंग्लिश मेडियम स्कूल हिंगणा रोड, एस. इंग्लिश स्कूल शिलोडा, डवले माध्यमिक विद्यालय मोठी उमरी, आय.एम. खंडेलवाल मेमोरिअल हायस्कूल गौरक्षण रोड, मॉर्डन इंग्लिश स्कूल गोवर्धन प्लॉट, स्कूल ऑफ स्कॉलर बिर्ला कॉलनी या शाळांचा समावेश आहे. अकोला तालुक्यातील २४ शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे. आकोट तालुक्यातील रेल येथील बुर्‍हानिया उर्दू हायस्कूल, अडगाव खु. येथील श्री अरविंद माध्यमिक शाळा से. पॉल अकादमी आणि वसुंधरा ज्ञानपीठ आदी शाळांचा समावेश आहे. तेल्हारा तालुक्यातील स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ आणि शेगाव येथील गुरुकुल ज्ञानपीठ शाळांचा निकाल १00 टक्के लागला. बार्शिटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथील श्री संत बनाबाई महाराज विद्यालयाच निकाल १00 टक्के लागला आहे. बाळापूर तालुक्यातील गायगाव येथील नॅशनल मिलिटरी स्कूल, बाळापूर येथील श्रीदीक्षा इंग्लिश स्कूल, न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल, श्री जागेश्वर इंग्लिश स्कूल वाडेगाव, श्री बालाजी इंग्लिश मेडियम स्कूल वाडेगाव या शाळांचा निकाल १00 टक्के लागला. पातूर तालुक्यातील बोडका येथील साईबाबा विद्यालयाचे १00 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. मूर्तिजापूर तालुक्यातील श्री वेंकटेश बालाजी विद्यालय, उर्दू माध्यमिक विद्यालय उमरी अरब, हिरपूर येथील पी.एम.एस. केंद्र इंग्लिश मेडियम स्कूल आणि श्रीमती सरला राम काकनी एड्यू. ॲकॅडमी या शाळांचा निकाल १00 टक्के लागला. (प्रतिनिधी)