शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

राज्यात २५४ शहरांमध्ये लखलखाट

By admin | Updated: October 21, 2015 03:50 IST

केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत राज्याच्या २५४ शहरांतील वीज यंत्रणांचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. ही योजना राबविण्यासाठी

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत राज्याच्या २५४ शहरांतील वीज यंत्रणांचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. ही योजना राबविण्यासाठी राज्याला अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यातून महावितरण प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. या आधुनिकीकरणामुळे वीजहानी व वाणिज्यिकहानी कमी होईल. शहरी भागांसोबत ग्रामीण भागांतील ग्राहकांना आठवड्याचे सातही दिवस २४ तास वीज मिळावी, यासाठी वीजयंत्रणा सक्षम करण्यात येणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वेंगुर्ला, सावंतवाडी शहरांचा यात समावेश आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर, पन्हाळा, पेठवडगाव, इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, कोल्हापूर, कागल, मुरगूड, गडहिंग्लज तसेच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, आष्टाचा समावेश आहे.(प्रतिनिधी)असे होणार आधुनिकीकरणपाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये या योजनेतून कामे.३३ केव्हीची १२८ नवीन उपकेंदे्र६० उपकेंद्रांची क्षमता वाढतीन हजार ७७८ किलोमीटर उच्चदाब व तीन हजार १५१ किलोमीटर लघुदाब वाहिन्यानवीन ६०६० वितरण रोहीत्रयोजना राबविण्यासाठी राज्याला अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यातूनच आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांना याचा लाभ होणार आहे.