१) कोल्हापूर जिल्ह्यातील आरओ प्लांटची संख्या : सुमारे २००२. रोज होणारी पाण्याची विक्री : सुमारे २५ हजार लिटर
३) प्लांट सुरू करण्यासाठी ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड आणि अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक.
४) परवानगी घेणाऱ्या प्लांटधारकांची संख्या : ४२ (अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी)
५) गेल्या तीन वर्षांत असुरक्षित नमुन्यांमुळे जिल्ह्यातील पाच आरओ प्लांटवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली.