शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

भीमा कृषी प्रदर्शन ३० जानेवारीपासून

By admin | Updated: January 10, 2015 00:21 IST

धनंजय महाडिक : २०० बचतगटांचा सहभाग

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे भीमा कृषी प्रदर्शन यंदा ३० जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान मेरी वेदर ग्राऊंडवर होणार आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. विविध पशू-पक्षी, मत्स्य व अश्व प्रदर्शन, तांदूळ महोत्सव हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असेल.महाडिक म्हणाले, मेरी वेदर ग्राऊंडवर दुपारी १२ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यानिमित्त शेतकरी महिला, संशोधक, तंत्रज्ञांना विविध पुरस्कार आणि शेतीसाठी जीवन समर्पित केलेल्या व्यक्तीला ‘भीमा कृषी जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येईल. त्याचबरोबर शेतीविषयक मार्गदर्शन करणाऱ्या कंपन्या, बी-बियाणे, खत, औषध त्याचप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण पशू-पक्षी या प्रदर्शनात समाविष्ट आहेत. प्रदर्शनात सुमारे एक हजार वैशिष्ट्यपूर्ण जनावरे समाविष्ट असून, त्यामध्ये खिलार वळू, गाय, एच एफ, जर्सी, देवणी, डांगी, लाल कंदार, तर म्हशींमध्ये मुऱ्हा, मेहसाना, सुरती, पंढरपुरी जातींच्या म्हशींचा समावेश आहे. विविध जातींचे घोडे, कोंबड्यांमध्ये टर्की, ब्लॅक लेगॉन, रेड आयलॉन, गिरिराज, वनराज, आदी प्रजातींचा समावेश आहे. मांजरामध्ये पर्सियन, विविध दुर्मीळ विदेशी पक्षी आणि विविध जातींचे अश्व समाविष्ट असतील. एकूण ३५० स्टॉलपैकी २०० स्टॉल महिला बचतगटांना दिले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, बियाणे महोत्सव तसेच ऊस तज्ज्ञ डॉ. डी. जी. हापसे, क्रिश अय्यंगार, सत्यजित भोसले यांचे व्याख्यान होणार आहे. गेल्या आठ वर्षांपासून कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहील. समारोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी प्रशांत पारडे, श्रीधर बिरंजे, सुजित चव्हाण, डॉ. जे. पी. पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)