अंकारा : अमेरिकेला इसिसवर हल्ला करण्यासाठी तुर्कस्तानने सिरिया सीमेवरील आपला तळ वापरण्यास परवानगी दिली असून, तुर्कस्तानची विमाने शुक्रवारी इसिसच्या सिरियातील तळावर झेपावली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा व तुर्क स्तानचे अध्यक्ष एर्दुगान तय्यप यांच्यातील चर्चेनंतर तुर्कस्तानने इनसर्लिक हा तळ अमेरिकेला वापरावयास दिला आहे.(वृत्तसंस्था)
अमेरिकेचे इसिसवर हवाई हल्ले
By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST