शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

लंडन मराठी संमेलन : लोकल झुणका ग्लोबल दणका

By admin | Updated: June 12, 2017 18:38 IST

महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त दि. २ जून रोजी लंडन मराठी संमेलनाचे (LMS २०१७) आयोजन करण्यात आले होते.

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 12 - महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त दि. २ जून रोजी लंडन मराठी संमेलनाचे (LMS २०१७) आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाची सुरुवात ग्लोबल महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने (फिनेक्ट २०१७) झाली. तर दि. ३ आणि ४ जून रोजी विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या संमेलनाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली! याच्यात महाराष्ट्र मंडळ लंडन च्या विश्वस्त समितीचे आणि सभासदांचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानण्यात आले. ग्लोबल महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदशुक्रवारी (दि. 2 जून रोजी), १ कॅनडा स्क्वेयर, कॅनरी वॉर्फ, येथे "एलएमएस"ची सुरुवात ग्लोबल महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने झाली, यामध्ये 150हून अधिक उद्योजक वेगवेगळ्या देशातून उपस्थित राहिले होते. दिलीप आमडेकर, मनोज कारखानीस आणि सुशील रापतवार यांनी LMSच्या सदराखाली या परिषदेचे आयोजन आणि संचालन केले.सर्वोत्कृष्ट जागतिक महाराष्ट्रीयन उद्योजक स्पर्धाह्या परिषदेत जागतिक महाराष्ट्रीयन उद्योजक स्पर्धा आयोजित केली होती ज्याच्यात खालील उद्योजकांना पारितोषिके देण्यात आली: एस्टॅब्लिश श्रेणी - गोल्ड पारितोषिक विजेते: श्री उमेश दाशरथी, सिल्वर: श्री संजीव नाबर, ब्रॉन्झ: श्रीकृष्ण गांगुर्डे, श्री अमरेंद्र कुलकर्णी आणि स्टार्ट-उप श्रेणीमध्ये - गोल्ड: श्री रोहन आणि श्री प्रियल नागरे, सिल्वर: विलास शिंदे, ब्रॉन्झ: श्री प्रसाद भिडे. ह्या स्पर्धेत १०० होऊन अधिक उद्योजकांनी भाग घेतला होता आणि जजींग पॅनल वर होते: श्री शंतनू भडकमकर, श्रीराम दांडेकर, श्री चंद्रशेखर वझे, डॉ नितीन देसाई आणि श्री रवींद्र प्रभुदेसाई. स्पर्धेचे समन्वय केले होते सौ श्वेता गानू ह्यांनी.महाराष्ट्रीयन ऐश्वर्य - एक्सक्लुझिव्ह क्रूझ - डिक्सी क्वीनपहिल्यांदाच सर्व क्रूझ ही LMSच्या उपास्तिथांसाठी होती ज्याच्यात २०० होऊन अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. ह्या अभूतपूर्व क्रूझवर ऐतिहासिक टॉवर ब्रिज हा दोनदा उघडण्यात आला आणि चार तासांच्या ह्या क्रूझवर जेवण आणि मौजमजा करण्यात आली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमकार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ढोल बिट्स UKच्या चमूने ढोलताशाच्या गजरात केली ज्याच्यात कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कोमोडोर डेविड एलफोर्ड हे होते. रागसुधा विंजामुरी यांनी गणेश वंदना सादर केली. त्यानंतर सारंग कुसरे लिखितलंडन मराठी संमेलन ह्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत पोवाडा योगेश जोशी आणि त्यांच्या समुहाने गायला. कवी: सारंग कुसरे, संगीतकार व संयोजन: योगेश जोशी. गायक: योगेश जोशी, सुधांशु पटवर्धन, सौरभ वळसंकर, सौरभ सोनावणे, सारंग कुसरे, सारिका टेम्बे-जोशी, गायत्री सोनावणे, देवीना देवळीकर, दिया जोशी आणि कबीर पटवर्धन.मुख्य अतिथी आणि महाराष्ट्रीयन उद्योजकांची भाषणेकोमोडोर डेविड एलफोर्ड यांनी मुख्य अतिथी म्हणून बोलाविले बद्दल आभार व्यक्त केले आणि ब्रिटिश नेव्ही चा केवळ संरक्षणच नव्हे परंतु सामाजिक बांधिलकी आणि सहभाग देखील तेवढाच महत्त्वाचा आहे असे सांगितले.बीव्हिजी ग्रुपचे श्री हणमंतराव गायकवाड यांनी एकीचे बळ आणि परदेशात स्तिथ झालेल्या लोकांनी भारतात कशी मदत करू शकतात याच्यावर प्रेक्षकांना टिप्स दिल्या. त्यांनी केलेल्या दैदिप्यमान कर्तृत्वाबद्दल आणि अभूतपूर्व भाषणाबद्दल त्यांना उभे राहून मानवंदना देण्यात आली.श्री सौरभ गाडगीळ यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आभार व्यक्त केले आणि PNG  हे १८३२ साली सुरुवात झाली आणि महाराष्ट्र मंडळ लंडन याची १९३२ साले स्थापन झाल्याची लोकांना आठवण करून दिली.श्री राजेश खानविलकर यांनी रिअल इस्टेट मध्ये घेण्यात येणाऱ्या २% कमिशन कसे बंद केले असे सांगितले. LMSला खालील व्यक्तींचा त्यांनी केलेल्या अभूतपूर्व समाजसेवेबद्दल, आणि आपआपल्या क्षेत्रात दैदिप्यमान कर्तृत्त्व दाखवल्या बद्दल सन्मान केला:रांका ज्वेलर्स चे श्री फतेहचंद रांका यांना "एक्सलेन्स अचिव्हमेंट इन बिझनेस आणि सोशल पुरस्कार"PNG ज्वेलर्स चे श्री सौरभ गाडगीळ यांना "महाराष्ट्रीयन यूथ आंतरप्रेन्युर आयकॉन पुरस्कार"बडवे इंजिनीरिंग लिमिटेड चे श्री श्रीकांत बडवे यांना "ऑटोमोटिव्ह इंजिनीरिंग एक्सलेन्स LMS पुरस्कार " आणिR.K"s  होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सी चे श्री राजेश खानविलकर यांना "रियल इस्टेट जगतातील स्पेशल इनोवेटिव्ह पुरस्कार" देण्यात आलेलंडन मराठी संमेलनात दिमाखदार फॅशन शो लंडन मराठी संमेलनात फॅशन शो करण्यात आला ज्याच्या मध्ये २० लोकल मॉडेल्स ने भाग घेतला होता. डॉ महादेव भिडेंच्या प्रेरणेने आणि प्रियांका कानविंदे, साईश शेटे, सौरभ वळसंकर यांच्या अथक परिश्रमाने हा फॅशन शो अगदी थाटा माटात पार पडला. याच्यात भाग घेणारे कलाकार होते :कोरिओग्राफर - प्रियांका कानविंदे, सईश शेटे आयोजक झ्र डॉ. महादेव भिडे आणि सौरभ वळसंकरध्वनी सहाय्य : मिलिंद देशमुखमॉडेल : डॉ. अर्चना तापुरीया, विहंग इंगळे, योगेश चौधरी, शर्वरी चिडगुपकर, नवनीत रविशंकर, दीपा सराफ देशपांडे, सचिन देशपांडे, प्रियांका दवे, तन्वी वाईंगणकर, गायत्री सोनावणे, सौरभ सोनावणे, दिना सेला, मीनाक्षी परांजपे, भावना लोटलीकर, रश्मी लखपते तेली, विशाल तेली, लुलजेता गोका, निका खळदकरमायबोलीचे पुढच्या पिढीसाठी महत्त्व भारतीय भाषा संघाचे दिलीप पेडणेकर, संतोष पारकर आणि पंकज अंधारे यांनी येणाऱ्या पिढीला मराठी शिकवण्याचे महत्व एका छोट्या नाट्यछटेने दाखविले ज्याच्यात लहान मुलांनी अगदी सहजपणे क, ख, ग, घ, न अशी सर्व बाराखडी अगदी व्यवस्थित पणे म्हणून दाखविली.राहुल औरंगाबादकरने आपल्या स्क्रिप्ट ने व निवेदिता,ज्योती व खास करून सर्व मुलांनी प्रयोगाला शोभा आणली.लंडनवासीयांची कलाकारांच्याकला-गुणांना मनापासून दादअभिनेत्री भार्गवी, नुपूर धैठणकर, स्मिता साळुंके व मानसी महाजन यांनी बहारदार नृत्य सादर केले. गायक हृषिकेश रानडे, आर्या आंबेकर, नंदेश उमाप यांनी एकाहून एक अशी दर्जदार गाणी सादर केली. योगेश जोशी यांनी पोवाडा सादर केला. कला-गुणांना मनापासून दाद देत थिएटरच्या मोकळ्या जागेत नृत्याचा आनंद लुटला. समिर चौगुले यांच्या "कॉमेडीची एक्सप्रेस ट्रेन" या कार्यक्रमाने उपस्थितांना पोट धरून हसायला लावले. मुख्य समितीसुशील रापतवार (आवाहक), वैशाली मंत्री (उप आवाहक), डॉ गोविंद काणेगावकर, डॉ महादेव भिडे, अनिल नेने, डॉ उत्तम शिराळकर, शार्दुल कुलकर्णी, आदित्य काशीकर, प्रणोती पाटील जाधवलंडन मराठी संमेलनाचे शिलेदारलंडन मराठी संमेलना (एलएमएस-2017) चे शिलेदार ज्यांनी संमेलनासाठी खूप मेहनत घेतली आणि संमेलन यशस्वीरित्या पार पाडले त्यात प्रामुख्याने खालील सहकाऱ्यांची नावे आवर्जून घेतली पाहिजे: अर्निका परांजपे (अटकेपार - स्मरणिका संपादिका),निखिल देशपांडे, अजिंक्य भावे, विजेंद्र इंगळे, सचिन पाटील, मोहनजी दामले, अंजली शेगुणशी, निका वळसनकर, मयूर चांदेकर, अद्वैत जोशी,चेतन मंत्री, सौरभ वळसनकर, चेतन हरफळे, अरुणा देशमुख, शिव देशमुख, श्री मोकाशी, रेणुका खेडकर, दिलीप आमडेकर, माधवी आमडेकर, नितीन खेडकर, केदार लेले, निवेदिता सुकळीकर, संतोष पारकर, अभिजित देशपांडे, हर्षवर्धन सोमण, मिलिंद देशमुख प्रायोजकलंडन मराठी संमेलनाचे मुख्य प्रायोजक होते भारत विकास ग्रुप, स्टेट बँक ऑफ इंडिया, लोढा ग्रुप, पितांबरी, श्री दीपलक्ष्मी,वेस्टबरी आणि लॉरबीस तसेच ट्रॅव्हल पार्टनर - मँगो हॉलिडेसकेटरिंग पार्टनर - रोशनीस फाईन डायनिंगट्रॉफीस - नीलांजन आर्टस् पुणेसंमेलन डेकोरेशन - रजनीकांत सेल्स सताराया संमेलनाला ४०० शे होऊन अधिक लोकं उपस्तिथ होती. त्यातल्या प्रत्येक व्यक्तीने ह्या अभूतपूर्व सोहोळ्याचं कौतुक केलं हे विशेष!