जेरुसलेम : इस्रायलने गाजातून आपले काही सैन्य काढून घेणे सुरू केले असतानाही संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) शाळेवर रविवारी हल्ला करण्यात आला. यामध्ये दहा जण ठार झाले. इस्रायल-हमास संघर्षामुळे विस्थापित झालेल्या पॅलेस्टिनी नागरिकांनी या शाळेत आश्रय घेतला आहे. रफाह शहरातील शाळेवर करण्यात आलेल्या या हल्ल्यात ३० जण जखमी झाले, असे पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.र
इस्रायलकडून कुमक कमी करणे सुरू
By admin | Updated: August 4, 2014 02:20 IST