Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

प्रसिद्ध अभिनेत्याचं ४१व्या वर्षी निधन, फेब्रुवारी महिन्यातच झालेलं कॅन्सरचं निदान - Marathi News | american tv actor devin harjes dies at 41 daignosed with cancer in february | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :प्रसिद्ध अभिनेत्याचं ४१व्या वर्षी निधन, फेब्रुवारी महिन्यातच झालेलं कॅन्सरचं निदान

Devin Harjes Death: अमेरिकन टीव्ही अभिनेता डेव्हिन हार्जेस याचं निधन झालं आहे. ४१ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. ...

हॉलिवूड सिंगर रिहानावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिंगरच्या वडिलांचं ७०व्या वर्षी निधन - Marathi News | hollywood singer rihanna father ronald fenty died at the age of 70 | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :हॉलिवूड सिंगर रिहानावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिंगरच्या वडिलांचं ७०व्या वर्षी निधन

सुप्रसिद्ध आणि जगभरात नाव कमावलेली हॉलिवूड सिंगर रिहानावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिहानाच्या डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं आहे. ७०व्या वर्षी रिहानाचे वडील रोनाल्ड फेंटी यांचं निधन झालं आहे. ...

ना पुरुष पाहिला, ना स्त्री...! जेनिफर लोपेझने भर स्टेजवर एकामागोमाग एक तीन जणांना केले किस - Marathi News | Jennifer Lopez hot video kissed background dancers of girl and boys one after the other on stage | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :ना पुरुष पाहिला, ना स्त्री...! जेनिफर लोपेझने भर स्टेजवर एकामागोमाग एक तीन जणांना केले किस

आंतरराष्ट्रीय गायिका जेनिफर लोपेझचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे ...

Final Destination सिनेमा बघताना महिला मरता मरता वाचली, थिएटरचं छत अंगावर कोसळलं अन्... - Marathi News | theater ceiling fall on women while watching final destination on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :Final Destination सिनेमा बघताना महिला मरता मरता वाचली, थिएटरचं छत अंगावर कोसळलं अन्...

'फायनल डेस्टिनेशन ब्लडलाइन' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र हा सिनेमा पाहताना महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणण्याची वेळ महिलेवर आली आहे.  ...

भारताच्या माजी IAS अधिकाऱ्याने कान्समध्ये जाऊन रचला इतिहास! फोटोशूट करुन गाजवला रेड कार्पेट - Marathi News | Former IAS officer from India abhishek singh shines in Cannes film festival 2025 | Latest filmy Photos at Lokmat.com

हॉलीवुड :भारताच्या माजी IAS अधिकाऱ्याने कान्समध्ये जाऊन रचला इतिहास! फोटोशूट करुन गाजवला रेड कार्पेट

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतातील एका माजी IAS अधिकाऱ्याला झळकण्याची संधी मिळाली आहे. कोण आहे तो? जाणून घ्या ...

नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट - Marathi News | madhulika jagdale from nagpur appeared at the Cannes film Festival 2025 photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

हॉलीवुड :नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट

सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नागपूरच्या मराठी मुलीने जगाचं लक्ष वेधलंय. ग्लॅमरस फॅशन करुन या मुलीने सर्वांची वाहवा मिळवली आहे. कोण आहे ती? ...

'ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार? - Marathi News | Jurassic World Rebirth Official Hindi Trailer 2 Scarlett Johansson | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :'ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार?

'ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ' या वर्षातील सर्वात जास्त प्रतीक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. ...

'मिशन इम्पॉसिबल' फेम टॉम क्रूझ पाहतो बॉलिवूड सिनेमे, खास हिंदी भाषेत साधला सर्वांशी संवाद, म्हणाला- - Marathi News | Mission Impossible the final reckoning actorTom Cruise want to work in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :'मिशन इम्पॉसिबल' फेम टॉम क्रूझ पाहतो बॉलिवूड सिनेमे, खास हिंदी भाषेत साधला सर्वांशी संवाद, म्हणाला-

‘मिशन इम्पॉसिबल – द फाइनल रेकनिंग’ सिनेमाच्या निमित्ताने टॉम क्रूझने भारतीयांशी हिंदीत संवाद साधला आहे. याशिवाय भारतीय सिनेमांबद्दल प्रेम दर्शवलं आहे ...

Video: तब्बल १० हजार फुटांवरुन मारली उडी अन्..; 'मिशन इम्पॉसिबल' फेम टॉम क्रूझचा काळजाचा ठोका चुकवणारा स्टंट - Marathi News | Mission Impossible the final reckoning fame Tom Cruise video viral Jumping from 10000 feet | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :Video: तब्बल १० हजार फुटांवरुन मारली उडी अन्..; 'मिशन इम्पॉसिबल' फेम टॉम क्रूझचा काळजाचा ठोका चुकवणारा स्टंट

मिशन इम्पॉसिबल फायनल रेकनिंग सिनेमासाठी टॉम क्रूझने जो जीवघेणा स्टंट केला त्याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल ...