शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

HEALTH ALERT : प्रेग्नेंसीला बाधक ठरतात ‘ही’ १० कारणे, पुरुषही आहेत जबाबदार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2017 12:22 IST

आपणासही बाळ हवय, मात्र काही कारणाने आपण मुलाच्या सुखापसून वंचित आहात. तर जाणून घ्या कोणती आहेत ती कारणे.

-Ravidra More‘ह्यूमन रिप्रोडक्शन’मध्ये प्रकाशित आताच्या अभ्यासानुसार, कित्येक कपल्सची इच्छा असूनही ते मुलाला जन्म देऊ शकत नाही. फर्टिलिटी एक्सपर्ट आणि इंडियन फर्टिलिटी सोसायटीचे मुख्य (ए.पी.चेप्टर) डॉ. रणधीर सिंह यांचे म्हणणे आहे की, यासाठी केवळ महिलेला जबाबदार ठरवू नये. याला पुरुषही जबाबदार असू शकतात. या समस्येवर आहे उपायडॉ. रणधीर सिंह सांगतात की, बहुतेक  प्रॉब्लेम्स तात्पुरते असतात आणि याला योग्य औषधौपचाराने पुर्णत: बरा करता येऊ शकतो. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुळ कारणाला समजायला हवे. यानंतर याच्यावर उपचार करणे सोपे होते. तज्ज्ञांच्या मतानुसार महिला आणि पुरुष दोघांशी जुडलेले असेच १० कारण आहेते जे प्रेग्नेंसीला बाधक ठरतात. १) लठ्ठपणालठ्ठपणामुळे पुरु षांमध्ये फिजिकली अ‍ॅक्टिव्हिटी कमकुवत होते. शिवाय स्पर्म काउंट देखील कमी होतो. महिलांच्या ओवरीमध्ये चरबी वाढल्याने एग्ज विकसित होत नाहीत त्यामुळे प्रेग्नेंसीला अडथळा येतो.  २) वयसध्याच्या लाइफस्टाइलच्या कारणाने पुरुषांच्या ३५-४० व्या वर्षीच स्पर्म काउंट कमी होऊ लागतो. शिवाय महिलांमध्ये ४० वयानंतर मेनोपॉज किंवा हार्मोनल प्रॉब्लेम्सच्या कारणाने प्रेग्नेंसीमध्ये अडथळा येतो. ३) संक्रमणपुरूषांमध्ये युरीन इंफेक्शन किंवा क्षयरोगाच्या कारणाने स्मर्प काउंट कमी होऊ शकतो. तसेच महिलांमध्येही युरीन इंफे क्शन आणि युट्रसमध्ये क्षयरोगाच्या कारणाने फेलोपियन ट्यूब खराब होते. ४) राहणीमानसिगारेट, मद्यपान, व्यायामाचा अभाव, तंबाखु, लेट नाइट पार्टी आदी कारणाने स्पर्म काउंट कमी होण्यास मदत होते. महिलांमध्येही नशा करणे तसेच अनहेल्दी लाइफस्टाइलच्या कारणाने प्रेग्नेंसीमध्ये अडथळा येतो. ५) ताणतणाव आणि डिप्रेशनया कारणाने स्पर्म काउंट आणि त्याची गुणवत्ता कमी होते. शिवाय फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीदेखील प्रभावित होते. ताणतणावामुळे महिलांमध्ये प्रोलेक्टीन नावाचा हार्मोन्स वाढतो, ज्यामुळे प्रेग्नेंसीमध्ये अडथळा येतो.   ६) हार्मोनल प्रॉब्लेम्सथॉयरॉइडसारख्या हार्माेनल प्रॉब्लेम्सच्या कारणाने स्पर्म काउंटवर परिणाम होतो. महिलांमध्ये थॉयराइड तसेच पी.सी.ओ.एस.सारख्या हार्मोनल प्रॉब्लेम्सच्या कारणाने मासिक पाळी डिस्टर्ब होते, शिवाय एग्ज प्रोडक्शनवरही परिणाम होतो.७) औषधांचा साइड इफेक्टजास्त गरम औषधांच्या कारणाने पुरुषात स्पर्म काउंट आणि गुणवत्ता कमकुवत होते. शिवाय महिलांमध्येही मासिक पाळी डिस्टर्ब होते आणि एग्जची गुणवत्ताही कमकुवत होते. ८) मधुमेहमधुमेहाच्या कारणाने ५० टक्के र्स्पम काउंट कमी होऊ शकतो, तसेच महिलांमध्ये एग्ज प्रोडक्शनवर फरक पडतो आणि मासिक पाळी मिस होते. ९) प्रोफेशन(व्यवसाय)नाईट शिफ्ट, जास्त उष्ण ठिकाणी काम करणे, ताणतणावाचे काम, जास्त घट्ट अंडरवियर आदी कारणाने स्पर्म काउंट कमी होतात. महिलांनावरही जास्त ताणतणावाच्या कामाचा परिणाम होऊन फिजिकल परफॉर्मंस आणि प्रेग्नेंसीच्या समस्या निर्माण होतात. १०) आजारपणलहानपणाच्या एका ठराविक शारीरिक व्याधीमुळे स्पर्मची निर्मिती होणे बंद होते. हायड्रोसील, हार्नियासारखे आजारदेखील स्पर्मची निर्मितीला अथडळा आणतात. युट्रेससंबंधीत आजारपण, कॅन्सर, व्हेजाइनल इन्फेक्शनच्या कारणाने महिलांमध्ये प्रेग्नेंसीला अथडळा येतो.