पाऊस बऱ्यापैकी झाल्याने धानाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. सोबतच पऱ्हे लावण्यापूर्वी शेजमिनीची नागरती करून पाणी साचण्याची व्यवस्था केली जाते. या कामांना आता वेग आला असून त्यासाठी ट्रॅक्टरचा वापर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
ट्रॅक्टरने नागरती :
By admin | Updated: June 21, 2015 01:08 IST