शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
3
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
4
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
5
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
6
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
7
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
8
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
9
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
10
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
11
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
12
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
13
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
14
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
15
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
16
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
17
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
18
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
19
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
20
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?

खर्च कमी करून लाभ वाढवावा लागेल

By admin | Updated: June 11, 2015 00:53 IST

कृषी कार्यात कधी मानसूनची अडचण तर कधी किड्यांचा प्रकोप यामुळे शेतकऱ्यांना शंभर टक्के उत्पन्न मिळत नाही, ...

नवीन तंत्राने शेती करण्याची गरज : उद्योगाप्रमाणे शेतीलाही सांभाळण्याची गरजगोंदिया : कृषी कार्यात कधी मानसूनची अडचण तर कधी किड्यांचा प्रकोप यामुळे शेतकऱ्यांना शंभर टक्के उत्पन्न मिळत नाही, मात्र उत्पादन खर्चात वाढच होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने कृषी कार्य करण्याचा सल्ला या विषयातील जाणकार देत आहेत.कृषी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१४-१५ मध्ये अर्जुनी-मोरगाव क्षेत्रात ३४ हजार ७५२ हेक्टर जमिनीवर विविध प्रकारचे पीक लावण्यात आले होते. यापैकी ११४ किलोग्रॅम प्रति हेक्टर रासायनिक खताचा उपयोग करण्यात आला. त्यामुळे अर्जुनी-मोरगाव क्षेत्रातील शेतकऱ्यांना २१३०.६० किलोग्रॅम कृषी उत्पन्न प्राप्त झाले होते. जिल्ह्याच्या आठ तालुक्यांपैकी अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे सिद्ध केले की, ते अधिक उन्नत तंत्रांचा वापर करून व रासायनिक खताचा उपयोग कमी करून जिल्ह्यात सर्वाधिक प्रति हेक्टर उत्पन्न घेत आहेत. गोंदिया तालुक्यात ४९ हजार ७८९ हेक्टर जमिनीत पीक घेण्यात आले. यात शेतकऱ्यांनी १७१ किलोग्रॅम रासायनिक खताचा उपयोग केला. यात त्यांना १८२३.४७ किलोग्रॅम प्रति हेक्टर उत्पन्न प्राप्त झाले. या संख्या पाहून असे म्हटले जावू शकते की, शेतकरी केवळ उत्पन्न वाढविण्यासाठी रासायनिक खताचा अधिक वापर करीत नाही. कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने माहिती दिली की, आजसुद्धा शेवाल, गांढूळ खत बनविण्यासाठी राज्य शासन प्रोत्साहन देत आहे. परंतु शेतकरी याचा लाभ घेत नाही. या प्राकृतिक खतांमुळे जमिनीची उत्पादकता वाढते. तसेच खतासाठी होणार खर्च कमी केला जावू शकतो. मानसूनची अनिश्चितता, पिकांवर रोग, वाढती रासायनिक खताची किमत या तीन बाबी लक्षात ठेवून उत्पादन खर्च कमी करूनच शेतकऱ्यांना आता आपला लाभ वाढवावा लागेल. शेतीलासुद्धा एक उद्योग समजून लाभ-हानी लक्षात ठेवून शेतकऱ्यांना शेती करावी लागेल. (प्रतिनिधी)