लोकमत युवा नेक्स्ट, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय व स्टडी सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.९) मनोहरभाई पटेल म्युनिसिपल कनिष्ठ महाविद्यालयात सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षा केंद्रावर सामान्य ज्ञान परीक्षेचा पेपर सोडविताना विद्यार्थी.
घडणार प्रशासकीय अधिकारी :
By admin | Updated: August 10, 2015 01:20 IST