शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

चर्चच्या जागेवर खासगी वसाहत

By admin | Updated: April 20, 2015 01:24 IST

शंभर वर्षे जुन्या असलेल्या विक्रोळीतील चर्चच्या जागेवर खासगी वसाहत दाखविल्याचा प्रताप मुंबईच्या विकास आराखड्यात करण्यात आला आहे.

पणजी : जॅक दी सिक्वेरा यांची आज १०० वी जयंती साजरी करणे योग्यच आहे. जनमत कौलाच्या वेळचे ते एक महत्त्वाचे नेते होते याबाबत दुमत नाही; पण त्यांना जनमत कौलाचे जनक म्हणता येणार नाही आणि सचिवालय परिसरात त्यांचा पुतळा उभारण्याचीही गरज नाही, असे अ‍ॅड. उदय भेंब्रे, नागेश करमली आणि अरविंद भाटीकर यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, युनायटेड गोवन्स पक्षाचा पाया अल्वारो लोयोला फुर्तादो यांनी रोवला. त्या वेळी हा पक्ष फार छोटा होता, तर राज्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष प्रबळ होता. सर्व स्तरांवर काम करण्याच्या कौशल्यामुळे फुर्तादो यांनी जॅक दी सिक्वेरा यांच्याकडे पक्षाची जबाबदारी दिली. त्या वेळी प्राथमिक गोव्यातील कॅथलिक यांचा युनायटेड गोवन्स पक्ष म्हणून ओळखला जात होता. या पक्षात काही हिंदू नेतेही सहभागी झाले होते. शिवाय मराठी राष्ट्रमतनेही या पक्षाला पाठिंबा दिला. पुरुषोत्तम काकोडकर, काँग्रेस पक्षाचे अ‍ॅड. मुळगावकर हे गोव्याची वेगळी ओळख जपण्यासाठी झटत होते. यावरून सिक्वेरा यांचा पुतळा सचिवालय परिसरात गरजेचा नाही. युनायटेड गोवन्स पक्षाची स्थापना १९६३ मध्ये झाली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९५६ पासून गोवा हे केंद्रशासित राज्य ठेवले आणि येथील जनतेने आपले भविष्य निश्चित करावे, असे त्यांनी त्या वेळी म्हटले होते. राजन नारायण आणि शेरॉन डिक्रुझ यांनी आपल्या ‘थ्रम्प आॅफ सेक्युलरिझम’ या पुस्तकात गोव्यातील हा जनमत कौलाचा इतिहास लिहिला आहे. गोव्याची लोकसंख्या लक्षात घेतली असता ६५ टक्के हिंदू आणि ३५ टक्के ख्रिश्चन होते. तरीही जनमत कौल फक्त ख्रिश्चन मतांवर जिंकला नाही, तर दैनिक राष्ट्रमत, काँग्रेसचे काही नेते, शाबू देसाई, उल्हास बुयांव यांच्यासारखे त्यावेळचे युवक झटले. शिवाय हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणात जनमत कौलाच्या बाजूने मतदान केले, असेही या निवेदनात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)जॅक दी सिक्वेरा जनमत कौलाचे जनक नव्हेपणजी : जॅक दी सिक्वेरा यांची आज १०० वी जयंती साजरी करणे योग्यच आहे. जनमत कौलाच्या वेळचे ते एक महत्त्वाचे नेते होते याबाबत दुमत नाही; पण त्यांना जनमत कौलाचे जनक म्हणता येणार नाही आणि सचिवालय परिसरात त्यांचा पुतळा उभारण्याचीही गरज नाही, असे अ‍ॅड. उदय भेंब्रे, नागेश करमली आणि अरविंद भाटीकर यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, युनायटेड गोवन्स पक्षाचा पाया अल्वारो लोयोला फुर्तादो यांनी रोवला. त्या वेळी हा पक्ष फार छोटा होता, तर राज्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष प्रबळ होता. सर्व स्तरांवर काम करण्याच्या कौशल्यामुळे फुर्तादो यांनी जॅक दी सिक्वेरा यांच्याकडे पक्षाची जबाबदारी दिली. त्या वेळी प्राथमिक गोव्यातील कॅथलिक यांचा युनायटेड गोवन्स पक्ष म्हणून ओळखला जात होता. या पक्षात काही हिंदू नेतेही सहभागी झाले होते. शिवाय मराठी राष्ट्रमतनेही या पक्षाला पाठिंबा दिला. पुरुषोत्तम काकोडकर, काँग्रेस पक्षाचे अ‍ॅड. मुळगावकर हे गोव्याची वेगळी ओळख जपण्यासाठी झटत होते. यावरून सिक्वेरा यांचा पुतळा सचिवालय परिसरात गरजेचा नाही. युनायटेड गोवन्स पक्षाची स्थापना १९६३ मध्ये झाली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९५६ पासून गोवा हे केंद्रशासित राज्य ठेवले आणि येथील जनतेने आपले भविष्य निश्चित करावे, असे त्यांनी त्या वेळी म्हटले होते. राजन नारायण आणि शेरॉन डिक्रुझ यांनी आपल्या ‘थ्रम्प आॅफ सेक्युलरिझम’ या पुस्तकात गोव्यातील हा जनमत कौलाचा इतिहास लिहिला आहे. गोव्याची लोकसंख्या लक्षात घेतली असता ६५ टक्के हिंदू आणि ३५ टक्के ख्रिश्चन होते. तरीही जनमत कौल फक्त ख्रिश्चन मतांवर जिंकला नाही, तर दैनिक राष्ट्रमत, काँग्रेसचे काही नेते, शाबू देसाई, उल्हास बुयांव यांच्यासारखे त्यावेळचे युवक झटले. शिवाय हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणात जनमत कौलाच्या बाजूने मतदान केले, असेही या निवेदनात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)