शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

ड्रग्स व्यवहारात ५८ टक्के नायजेरियन

By admin | Updated: January 9, 2015 02:14 IST

पणजी : गोव्यात अमली पदार्थांच्या व्यवहार प्रकरणात पकडण्यात आलेल्या विदेशी नागरिकांत ५८ टक्के लोक हे नायजेरियन नागरिक असल्याचे अमली पदार्थविरोधी विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून उघड झाले आहे.

पणजी : गोव्यात अमली पदार्थांच्या व्यवहार प्रकरणात पकडण्यात आलेल्या विदेशी नागरिकांत ५८ टक्के लोक हे नायजेरियन नागरिक असल्याचे अमली पदार्थविरोधी विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून उघड झाले आहे. २०१४ वर्षात एकूण ३६.९५ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात एकूण ५८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील ३० जण भारतीय आहेत, तर २८ जण विदेशी आहेत. विदेशी नागरिकांत १६ टक्के लोक हे नायजेरियन नागरिक असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी विभागाकडून देण्यात आली. इतर विदेशी नागरिकांत ब्रिटिश, रशिया, इस्रायल आणि इतर देशांच्या नागरिकांचा सहभाग आहे. शिक्षणासाठी आणि अन्य कारणासाठी म्हणून नायजेरियन नागरिक गोव्यात येतात. विविध शैक्षणिक संस्थांत ते प्रवेशही घेतात; परंतु बरीच वर्षे ते गोव्यात राहतात. व्हिसा संपल्यावरही गोव्यात राहिल्यामुळे अनेकांवर कारवायाही करण्यात आलेल्या आहेत. काही नायजेरियन लोकांवर कोर्टात खटले सुरू असल्यामुळे त्यांची गोव्यातून हकालपट्टी करणेही कायद्याच्या दृष्टीने शक्य होत नाही. या गोष्टींचा फायदा घेऊन ते गोव्यात राहून अमली पदार्थांचा व्यवहार करीत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वर्षभरात एकूण २.९७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अमली पदार्थ विभागाने जप्त केलेल्या अमली पदार्थात ६.२ किलो चरस, १७.७ किलो गांजा, २५५ ग्रॅम एमडीएमए, ५१ ग्रॅम हेरॉईन, ३७.४ ग्रॅम कोकेन व ०.०७ ग्रॅम एलएसडीचा समावेश आहे. या शिवाय उत्तर व दक्षिण जिल्ह्यातील पोलिसांनीही अमली पदार्थ जप्त केले आहेत.