शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

भाजपच्या १६ कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

By admin | Updated: January 12, 2016 01:22 IST

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र युवक काँग्रेसच्या वतीने कोटगल येथे सोमवारी आयोजित महाआरोग्य शिबिरात...

कोटगल येथे महाआरोग्य शिबिर : २० जणांचे रक्तदान व हजारो नागरिकांची तपासणीगडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र युवक काँग्रेसच्या वतीने कोटगल येथे सोमवारी आयोजित महाआरोग्य शिबिरात २० जणांच्या रक्तदानासह जवळपास हजारो नागरिकांनी आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे या शिबिरात भारतीय जनता पक्षाच्या एकूण १६ कार्यकर्त्यांनी युवक काँग्रेसमध्ये ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी खा. मारोतराव कोवासे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी होते. यावेळी रवींद्र दरेकर, हसनअली गिलानी, पंकज गुड्डेवार, केसरी उसेंडी, पांडुरंग घोटेकर, काशिनाथ भडके, पी. टी. मसराम, सतीश विधाते, नरेंंद्र भरडकर, नंदू वाईलकर, सी. बी. आवळे, केदारनाथ कुंभारे, मिलींद बागेसर, मनोज पवार, महेंद्र ब्राम्हणवाडे उपस्थित होते. आरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी, जवळपास ३०० नागरिकांची नेत्र चिकित्सा, बालरोग तपासणी, दंत चिकित्सा, रक्तगट तपासणी करण्यात आली. दरम्यान रूग्णवाहिकेचे लोकार्पणही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र ब्राम्हणवाडे, संचालन प्रवीण मुक्तावरम तर आभार नितेश राठोड यांनी मानले. यशस्वीतेसाठी रजनीकांत मोटघरे, अमोल भडांगे, कुणाल पेंदोरकर, दीपक ठाकरे, जीवन कुत्तरमारे, गौरव अलाम, राकेश गणवीर, तौफिक शेख, बाळू मडावी, प्रफुल आचले, केवळराम नंदेश्वर, अजय कुमरे, सिद्धांथ बांबोळे, साहिल शेख, रोहित सादुलवार, प्रशांत इंगोले व रूग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)