युवीला भावली अनुष्का भाभी

By Admin | Updated: May 15, 2015 22:18 IST2015-05-15T22:18:42+5:302015-05-15T22:18:42+5:30

क्रिकेटपटू युवराज सिंगने आपल्या लाडक्या वहिनीची इन्स्टाग्रामवर प्रशंसा करणारी प्रतिक्रिया टाकली होती. अनुष्का शर्माने तिच्या बॉम्बे वेल्वेट

Yuvi Bhavali Anushka Bhabhi | युवीला भावली अनुष्का भाभी

युवीला भावली अनुष्का भाभी

क्रिकेटपटू युवराज सिंगने आपल्या लाडक्या वहिनीची इन्स्टाग्रामवर प्रशंसा करणारी प्रतिक्रिया टाकली होती. अनुष्का शर्माने तिच्या बॉम्बे वेल्वेट चित्रपटातील तिच्या काही छायाचित्रांचा कोलाज तयार करून इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केला होता. त्यावर युवराजने आपल्या वहिनीला इम्प्रेस करणारी, ‘ओए होए रोजी भाभी! आॅसम’ अशी प्रतिक्रिया टाकली. मात्र, काही वेळातच ती प्रतिक्रिया काढून टाकण्यात आली.

Web Title: Yuvi Bhavali Anushka Bhabhi