Next

Indian Idol Marathi Latest Ep |इंडियन आयडॉल मराठीच्या मंचावर घुमले आवाजाचे बादशाह सुदेश भोसलेंचे सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 04:11 PM2022-01-03T16:11:35+5:302022-01-03T16:12:17+5:30

सोनी मराठीवरील प्रसिद्ध इंडियन आयडॉल मराठीच्या मंचावर आवाजाचे बादशाह सुदेश भोसलेंच्या सूरांनी मंच दूमदूमुन गेला. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्याचीच एक झलक बघूयात - #Lokmatfilmy #IndianIdolMarathi #Sudeshbhosale #Marathientertainmentnews #Sonymarathi आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber