सिद्धार्थसोबत थिरकणार बेबो

By Admin | Updated: January 21, 2015 23:35 IST2015-01-21T23:35:25+5:302015-01-21T23:35:25+5:30

करण जोहरची निर्मिती असलेल्या ‘ब्रदर्स’ या चित्रपटातल्या एका आयटम साँगवर अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा एकत्र थिरकताना दिसणार आहेत.

Thirakain Bebo with Siddhartha | सिद्धार्थसोबत थिरकणार बेबो

सिद्धार्थसोबत थिरकणार बेबो

करण जोहरची निर्मिती असलेल्या ‘ब्रदर्स’ या चित्रपटातल्या एका आयटम साँगवर अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा एकत्र थिरकताना दिसणार आहेत. दिग्दर्शक करण मल्होत्रा या आयटम साँगला स्पेशल बनवण्यासाठी कसलीही कसर सोडत नाहीयेत. सिद्धार्थ हा बॉलीवूडमधला एक टॅलेंटेड नवोदित कलाकार आहे, असं म्हणणाऱ्या करीनाला एवढंच सांगणं की, उत्सुकता टांगणीला लागलेलं हे आयटम साँग प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल, यात शंका नाही.

Web Title: Thirakain Bebo with Siddhartha