दिव्यांकाला आशीर्वाद देण्यासाठी येणार ‘ती’, त्यामुळं होणार वाद ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 11:50 IST2016-07-07T06:20:47+5:302016-07-07T11:50:47+5:30

गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील स्टार दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया यांच्या लग्नाची बातमी हेडलाइन्समध्ये आहे.. हे लवबर्ड्स कधी ...

Will she come to bless the lamps? | दिव्यांकाला आशीर्वाद देण्यासाठी येणार ‘ती’, त्यामुळं होणार वाद ?

दिव्यांकाला आशीर्वाद देण्यासाठी येणार ‘ती’, त्यामुळं होणार वाद ?

ल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील स्टार दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया यांच्या लग्नाची बातमी हेडलाइन्समध्ये आहे.. हे लवबर्ड्स कधी रेशीमगाठीत बांधले जाणार याची उत्सुकता रसिकांना लागलीय.. दिव्यांका आणि विवेकच्या कुटुंबीयांकडूनही लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे.. मात्र या दोघांच्या लग्नात एक नवा वाद होण्याची चिन्हं आहेत.. वादग्रस्त आणि स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु राधे माँ दिव्यांका आणि विवेकच्या लग्न सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लावणार आहे.. दिव्यांका राधे माँची मोठी भक्त आहे.. गेल्या वर्षी राधे माँवरुन वाद सुरु असताना दिव्यांकाचे राधे माँसह असलेले फोटो समोर आले होते.. मात्र दिव्यांकानं त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.. आता तर दिव्यांकाच्या लग्नाची तारीख आणि लग्नाचा मुहूर्तही राधे माँनंच ठरवला असल्याच्या चर्चा सुरु आहेत.. मात्र या विवाह सोहळ्याला राधे माँ हजेरी लावणार असल्याच्या वृत्ताचा दिव्यांकाकडून इन्कार करण्यात आलाय.. 

Web Title: Will she come to bless the lamps?