निकितानंतर नमिक पडला आजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 12:17 IST2016-09-23T06:47:22+5:302016-09-23T12:17:22+5:30

एक दुजे के वास्ते या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी निकिता दत्ता गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी आहे. सतत ताप भरत ...

Suddenly, the sick fell ill | निकितानंतर नमिक पडला आजारी

निकितानंतर नमिक पडला आजारी

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small;">एक दुजे के वास्ते या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी निकिता दत्ता गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी आहे. सतत ताप भरत असल्याने तिला कित्येक दिवस रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. तिच्या तब्येतीत सुधारणा होत असली तरी तिने अद्याप चित्रीकरणाला सुरुवात केलेली नाहीये. तिच्यानंतर आता या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा नमिक पॉलही आजारी पडला आहे. त्यालादेखील काही दिवसांपासून ताप भरला आहे. त्याच्यासोबत टीममधील अनेक मंडळीही तापाने त्रस्त आहेत. एक दुजे के वास्ते या मालिकेच्या सेटवर सध्या आजारपणाची साथ आली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

Web Title: Suddenly, the sick fell ill