SEE PICS:सिक्किममध्ये हनीमून एन्जॉय करतोय हा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 16:00 IST2017-12-18T10:30:07+5:302017-12-18T16:00:07+5:30

'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत अभिनेता नमन शॉने साकारलेली भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरली होती.नमन आणि नेहा यांचे ...

SEE PICS: An actor is enjoying honeymoon in Sikkim | SEE PICS:सिक्किममध्ये हनीमून एन्जॉय करतोय हा अभिनेता

SEE PICS:सिक्किममध्ये हनीमून एन्जॉय करतोय हा अभिनेता

'
;क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत अभिनेता नमन शॉने साकारलेली भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरली होती.नमन आणि नेहा यांचे लग्न 24 नोव्हेंबर 2017 बंगाली पद्धतीने लग्न केले होते.लग्नात फक्त फॅमिली आणि जवळचे फ्रेंड्स सहभागी झाले होते.मात्र रिसेप्शनला निवडक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.  लग्नात नमनने सिल्व्हर वर्कवाली गोल्डन शेरवाणी घातली आहे तर नेहाने मरुन आणि पिंक कलरचा लहंगा घातला होता. सध्या नमन नेहासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतोय.नमनने त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत समर्पक असे कॅप्शनही दिले आहे.दोघांचाही रोमँटीक अंदाज फोटोत पाहायला मिळत आहे.सध्या सिक्कीमध्ये वेगवेगळ्या नयनरम्य स्थळांना भेट देत तिथले निसर्गरम्य सौदर्य कॅमे-यात टीपले आहे.जवळपास 8 वर्षे या दोघांनी एकमेकांना डेट केले.याचनवर्षी 4 जून रोजी दोघांनी साखरपुडा केला होता.नमन आणि नेहा दोघांची भेट टीव्ही शो दरम्यान झाली होती.तिथेच त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.नमनने अनेक टीव्ही शो केले आहेत.मात्र 'क्योंकि साँस भी कभी बहू थी' या मालिकेतून तो प्रकाशझोतात आला होता.लग्नाआधी या दोघांनी खास फोटोशूटही केले होते.स्टायलिश तितकाच रॉयल अंदाज या फोटोशूटवेळी पाहायला मिळाला होता.नमनने 'कसम से','क्योंकि सास भी कभी बहू थी','कसौटी जिंदगी की','कस्तूरी','कह न सके','जीत जाएंगे हम','त्रित्या','रक्त संबंध','पिया रंगरेज','टशन-ए-इश्क' यांसारख्या मालिकांत काम केले.
 

cnxoldfiles/a>सुहानीने लग्नाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आपली ही खुश खबर चाहत्यांसह शेअर केली आहे.प्रथमेश मोदी हा लंडनमध्ये बिझनेसमॅन आहे.गेल्या वर्षीच या दोघांचा साखरपुडा पार पडला होता.या लग्नसोहळ्याला सुहानी आणि प्रथमेशचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह टीव्ही इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.सुहानी धानकी सध्या नवीन मालिका 'पोरस'मध्ये प्रिन्सेस लाचीची भूमिकेत झळकत आहे.लग्नापूर्वी सुहानीची मेंदी आणि संगीत सेरेमनी झाली. मेहंदी सेरेमनीत सुहानीने पर्पल कलरचा लहेंगा तर संगीत सेरेमनीत स्काय ब्लू आणि गोल्डन कलरचे कॉम्बिनेशन असलेला डिझायनर ड्रेस घातला होता.

Web Title: SEE PICS: An actor is enjoying honeymoon in Sikkim