Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Dolly Sohi: टीव्ही अभिनेत्री डॉली सोहीचं सर्व्हिकल कॅन्सरने निधन, काल रात्रीच बहिणीचाही झाला मृत्यू - Marathi News | TV actress Dolly Sohi passed away due to cervical cancer her sister died last night due to jaundice | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :टीव्ही अभिनेत्री डॉली सोहीचं सर्व्हिकल कॅन्सरने निधन, काल रात्रीच बहिणीचाही झाला मृत्यू

डॉली सोही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच पॉझिटिव्ह राहायची. ती मोठ्या हिंमतीने सर्व्हिकल कॅन्सरशी लढा देत होती. ...

रावडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची हटके स्टोरी 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेत - Marathi News | The story of Rawadi Satya and Constable Manju in the serial 'Constable Manju' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :रावडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची हटके स्टोरी 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेत

Constable Manju :'कॉन्स्टेबल मंजू' ही मालिका मंजिरी वाघमारे उर्फ मंजू आणि सत्या या दोन पात्रांवर आधारित आहे. नुकतीच या मालिकेची झलक रिलीज झाली आणि मंजुचा स्वभाव सर्वांना कळला असेल. ...

श्री ची जान्हवी खूपच बदलली, शॉर्ट वनपीसमध्ये तेजश्री प्रधानचा 'बॉसी लूक'! पाहा Photos - Marathi News | Marathi Actress Tejashree Pradhan hot classy photoshoot who works in Premachi Gosht serial see pics bossy look | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :श्री ची जान्हवी खूपच बदलली, शॉर्ट वनपीसमध्ये तेजश्री प्रधानचा 'बॉसी लूक'! पाहा Photos

सोज्वळ घरंदाज जान्हवीचं 'हाय-क्लास' फोटोशूट एकदा पाहाच ...

लोकप्रिय अभिनेत्याचं 11 वर्षांनी मराठी कलाविश्वात पदार्पण; अलिकडेच केलंय हिंदी अभिनेत्रीशी लग्न - Marathi News | After 11 years the popular actors debut in the Marathi tv serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लोकप्रिय अभिनेत्याचं 11 वर्षांनी मराठी कलाविश्वात पदार्पण; अलिकडेच केलंय हिंदी अभिनेत्रीशी लग्न

Akshay mhatre:अक्षय लवकरच 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत झळकणार आहे. ...

"आली ठुमकत...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने डान्स करत लग्नात घेतली 'लय भारी' एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | yogita chavan and saurabh chaugule wedding actress dance on aali thumkat on her special day video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आली ठुमकत...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने डान्स करत लग्नात घेतली 'लय भारी' एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल

लग्नात अभिनेत्रीने डान्स करत घेतली एन्ट्री, व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क ...

राखी सावंतच्या एक्स पतीनं पुन्हा थाटला संसार, अभिनेत्रीसोबत गुपचूप केलं लग्न - Marathi News | Rakhi Sawant's ex-husband got married again, married the actress secretly | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :राखी सावंतच्या एक्स पतीनं पुन्हा थाटला संसार, अभिनेत्रीसोबत गुपचूप केलं लग्न

Rakhi Sawant : राखी सावंतचा एक्स पती आदिल खान दुर्रानी याने पुन्हा लग्न केल्याचे वृत्त आहे. त्याने जयपूरमध्ये एका अभिनेत्रीशी लग्न केल्याचे समोर आले आहे. ...

"त्याने माझा फोटो आणि स्वत:चा QR कोड वापरुन...", अमित भानुशालीच्या नावाने उकळले पैसे; अभिनेत्याने सांगितलं नेमकं काय घडलं? - Marathi News | tharal tar mag fame amit bhanushali fan get money by using actor photo he request fan to not give money online | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"त्याने माझा फोटो आणि स्वत:चा QR कोड वापरुन...", अमित भानुशालीच्या नावाने उकळले पैसे; अभिनेत्याने सांगितलं नेमकं काय घडलं?

"कष्टाने कमवलेले पैसे...", अमित भानुशालीचा फोटो वापरुन फॅन पेजने चाहत्यांकडून घेतले पैसे, अभिनेता संतापला ...

तन्वी मुंडलेच्या आईला पाहिलंय का? लेक अभिनेत्री असूनही राहतात अत्यंत साधेपणाने - Marathi News | marathi actress Tanvi Mundle share special post for her mother on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :तन्वी मुंडलेच्या आईला पाहिलंय का? लेक अभिनेत्री असूनही राहतात अत्यंत साधेपणाने

Tanvi Mundle: तन्वीची आई अत्यंत साधेपणाने राहत असून त्यांच्या याच साधेपणाने त्यांनी नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. ...

Bigg boss 17: 'या' स्पर्धकाला करायचंय पाकिस्तानी शोमध्ये काम; जाहीरपणे व्यक्त केली इच्छा - Marathi News | tv-ayesha-khan-desire-to-do-pakistani-drama-show-after-salman-khan-bigg-boss17 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg boss 17: 'या' स्पर्धकाला करायचंय पाकिस्तानी शोमध्ये काम; जाहीरपणे व्यक्त केली इच्छा

Tv actress: ही स्पर्धक सध्या बिग बॉस १७ च्या एका स्पर्धकाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. ...