Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'बिग बॉस मराठी'मधून महेश मांजरेकर या कारणामुळे पडले बाहेर, म्हणाले - "शोसाठी..." - Marathi News | Mahesh Manjrekar dropped out of 'Bigg Boss Marathi' due to this reason, said - "For the show..." | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस मराठी'मधून महेश मांजरेकर या कारणामुळे पडले बाहेर, म्हणाले - "शोसाठी..."

बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 5)च्या पाचवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये शोचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) करणार नसून त्यांच्याजागी अभिनेता रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) दिसणार आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने शेअर केले पूलमधील फोटो, नेटकरी म्हणाले- "असे फोटो टाकतोस म्हणून..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor onkar raut shared swimming pool photos netizens reacted | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने शेअर केले पूलमधील फोटो, नेटकरी म्हणाले- "असे फोटो टाकतोस म्हणून..."

ओंकार राऊतचे स्विमिंग पूलमधील फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस ...

लेट पण थेट! 'गुलाबी साडी' गाण्यावर 'बबिताजी' नेही केला डान्स, Video व्हायरल - Marathi News | Tarak Mehta ka Ultah Chashma fame babita aka munmun dutta dance reel on gulabi sari | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लेट पण थेट! 'गुलाबी साडी' गाण्यावर 'बबिताजी' नेही केला डान्स, Video व्हायरल

बबिताजींंच्या 'गुलाबी साडी'वर अदा! ...

'बिग बॉस 17' विजेता मुनव्वर फारुकीचा दुसऱ्या पत्नीसोबत फोटो व्हायरल, कोण आहे ही सुंदरी? - Marathi News | Munawar Farurqui s second wife Mehzabeen Coatwala couple photo viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस 17' विजेता मुनव्वर फारुकीचा दुसऱ्या पत्नीसोबत फोटो व्हायरल, कोण आहे ही सुंदरी?

मुनव्वरची दुसरी पत्नीही आहे घटस्फोटित, नक्की करते काय? ...

'ज्युबिली टॉकीज' मालिकेत अभिनेता अभिषेक बजाजची एन्ट्री, साकारणार ही भूमिका - Marathi News | Actor Abhishek Bajaj's entry in the 'Jubilee Talkies' series, will play this role | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'ज्युबिली टॉकीज' मालिकेत अभिनेता अभिषेक बजाजची एन्ट्री, साकारणार ही भूमिका

Jubilee Talkies Serial : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने नुकतीच ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ या नवीन मालिकेची घोषणा केली. ...

'मुलगी पसंत आहे!'मध्ये पुन्हा रंगणार नवा डावपेच; यशोधरा चुकीचं प्रायश्चित्त म्हणून जाणार मनशांती केंद्रात - Marathi News | A new strategy will be re-enacted in 'Mulgi Pashta Aahe!'; Yashodhara will go to Manashanti Kendra as an atonement for the mistake | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मुलगी पसंत आहे!'मध्ये पुन्हा रंगणार नवा डावपेच; यशोधरा चुकीचं प्रायश्चित्त म्हणून जाणार मनशांती केंद्रात

Mulagi Pasant Aahe : ‘मुलगी पसंत आहे!’ या या मालिकेत पुन्हा नवीन घटना पाहायला मिळणार आहे आणि ती म्हणजे यशोधरेचं बदलेलं रुप. यशोधरा उर्फ अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्या पात्राचं जसं रुप बदललं तसं त्यांच्या लूकमध्येही बदल करण्यात आला आहे. ...

"तुम दोनों ने मिल के...", मराठी अभिनेत्रीचा जुळ्या लेकींसह भन्नाट रील, व्हिडिओ पाहा - Marathi News | lagir zal ji fame actress vidya sawale made reel with her twin daughters watch video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तुम दोनों ने मिल के...", मराठी अभिनेत्रीचा जुळ्या लेकींसह भन्नाट रील, व्हिडिओ पाहा

'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेत विद्या यांच्याबरोबर त्यांच्या दोन जुळ्या लेकीही झळकल्या आहेत. ...

फिटनेस फ्रिक ऐश्वर्या नारकरांचा मनमोहक अंदाज; शेअर केले साडीतील सुरेख फोटो - Marathi News | marathi actress Aishwarya Narkar share her beautiful photo | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :फिटनेस फ्रिक ऐश्वर्या नारकरांचा मनमोहक अंदाज; शेअर केले साडीतील सुरेख फोटो

Aishwarya narkar: ऐश्वर्या यांच्याकडे पाहिल्यानंतर वय म्हणजे फक्त आकडा असल्याचं लक्षात येतं. ...

'थोडं तुझं आणि थोड माझं' मालिकेत झळकणार समीर परांजपे - Marathi News | Sameer Paranjpe will appear in the serial 'Thod Tuza Thod Maza' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'थोडं तुझं आणि थोड माझं' मालिकेत झळकणार समीर परांजपे

Sameer Paranjape : गोठ, सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता समीर परांजपे लवकरच नव्या मालिकेत दिसणार आहे. ...