Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"मुंबई पोलिसांत काम करत असताना त्यांनी...", वडिलांसाठी मिलिंद गवळींची पोस्ट - Marathi News | aai kuthe kay karte fame actor milind gawli shared special post for father | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मुंबई पोलिसांत काम करत असताना त्यांनी...", वडिलांसाठी मिलिंद गवळींची पोस्ट

मिलिंद गवळींचे वडील मुंबई पोलीस खात्यात होते. त्यांचा एक व्हिडिओ मिलिंद गवळींनी शेअर केला आहे.  ...

"सेटवर त्रास दिला जातो आणि पैसे...", निया शर्माने सांगितली पडद्यामागची काळी बाजू - Marathi News | tv actress nia sharma talk abput toxic enviorment and harrassment on serials sets | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"सेटवर त्रास दिला जातो आणि पैसे...", निया शर्माने सांगितली पडद्यामागची काळी बाजू

४ वर्षांनंतर आता पुन्हा निया 'सुहानग चुडैल' या हॉरर मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका मुलाखतीत मालिकांपासून दूर राहण्याचं कारण तिने सांगितलं आहे. ...

स्मिता शेवाळेनंतर आणखी एका अभिनेत्याची 'मुरांबा' मालिकेतून एक्झिट, म्हणतो- "जाता जाता..." - Marathi News | marathi actor aashay kulkarni exit from muramba star pravah serial shared post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :स्मिता शेवाळेनंतर आणखी एका अभिनेत्याची 'मुरांबा' मालिकेतून एक्झिट, म्हणतो- "जाता जाता..."

काही दिवसांपूर्वीच 'मुरांबा' मालिकेतून जान्हवी हे पात्र साकारणारी अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने एक्झिट घेतली होती. त्यानंतर आता आणखी एका कलाकाराने 'मुरांबा' मालिका सोडली आहे. ...

'बालिका वधू' फेम आनंदीला बॉडीगार्डने केला चुकीच्या पद्धतीने स्पर्श; अविका गौरने सांगितला घडलेला प्रसंग - Marathi News | balika-vadhu-fame-avika-gor-talks-about-bad-tocuh-from-bodyguard-know-full-incident-watch-video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बालिका वधू' फेम आनंदीला बॉडीगार्डने केला चुकीच्या पद्धतीने स्पर्श; अविका गौरने सांगितला घडलेला प्रसंग

Avika gor: अविकाने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच तिने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला. ...

नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..." - Marathi News | marathi actress Shivani Surve new serial Thod Tuz Ani Thod Maz star pravah | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."

अभिनेत्री शिवानी सुर्वेची नवीन मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं आजपासून स्टार प्रवाहवर सुरु होत आहे. त्यानिमित्त शिवानीने तिच्या चाहत्यांना खास आवाहन केलंय (shivani surve) ...

'मला जगातला सगळ्यात गोड अन् गोंडस बाबा...'; 'फादर्स डे'निमित्त प्राजक्ता माळी व्यक्त झाली - Marathi News | actress Prajakta Mali shared a special post for father On of Father's Day | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मला जगातला सगळ्यात गोड अन् गोंडस बाबा...'; 'फादर्स डे'निमित्त प्राजक्ता माळी व्यक्त झाली

प्राजक्ता माळी लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. ...

तेजस्वी प्रकाशसोबत ब्रेकअपच्या चर्चांमध्येच करण कुंद्राने शेअर केले थेट 'हे' फोटो - Marathi News | karan kundrra shares romantic photos with tejasswi prakash amid breakup rumors | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :तेजस्वी प्रकाशसोबत ब्रेकअपच्या चर्चांमध्येच करण कुंद्राने शेअर केले थेट 'हे' फोटो

करण कुंद्राने थेट सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ...

'आयुष्यातला सगळ्यात मोठा हट्ट तुम्ही..'; नम्रताची 'फादर्स डे' निमित्त बाबांसाठी भावूक पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Namrata sambherao emotional post on Father's Day | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आयुष्यातला सगळ्यात मोठा हट्ट तुम्ही..'; नम्रताची 'फादर्स डे' निमित्त बाबांसाठी भावूक पोस्ट

हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावने फादर्स डे निमित्त लिहिलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलंय (namrata sambherao, maharashtrachi hasyajatra) ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबच्या फोटोंनी केला कहर, डीप नेक टॉपमध्ये हॉट झाली अभिनेत्री - Marathi News | maharashtrachi hasyajatra frame actress shivali parab hot photoshoot in deep neck dress | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबच्या फोटोंनी केला कहर, डीप नेक टॉपमध्ये हॉट झाली अभिनेत्री

अनेकदा शिवाली तिचे फोटोही शेअर करताना दिसते. बोल्ड फोटोंनी शिवाली चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. ...