Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'मी त्याच्यासारखी नाही...', दुसऱ्या घटस्फोटातून सावरणं कठीण; दलजीत कौरने व्यक्त केल्या भावना - Marathi News | Dalljiet Kaur shares story on instagram says I will take time to heal because I am not him | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मी त्याच्यासारखी नाही...', दुसऱ्या घटस्फोटातून सावरणं कठीण; दलजीत कौरने व्यक्त केल्या भावना

दलजीतने नुकतंच स्टोरी शेअर करत तिच्या एकूणच मानसिक स्थितीविषयी सांगितले. ...

मुनिषा 'बिग बॉस'मधून बाहेर, तर विशालला कानाखाली मारल्यामुळे अरमानला सुनावली ही शिक्षा - Marathi News | Munisha khatwani was shown the way out by BB ott 3 and Armaan malik was punished for hitting Vishal | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मुनिषा 'बिग बॉस'मधून बाहेर, तर विशालला कानाखाली मारल्यामुळे अरमानला सुनावली ही शिक्षा

बिग बॉसमध्ये काल मुनिषाला घराबाहेर जावं लागलं असून अरमानला ही खास शिक्षा सुनावली आहे (bigg boss ott 3) ...

पुण्याचे आकाश आणि सुरज मोरे ठरले ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’चे महाविजेते - Marathi News | Aakash more and Suraj More from Pune became the grand winners of Mi Honar Superstar | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पुण्याचे आकाश आणि सुरज मोरे ठरले ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’चे महाविजेते

आकाश - सुरज या जोडीने विजेतेपदावर मोहोर उमटवली असून त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षांव झालाय (Mi Honar Superstar) ...

BB OTT 3: दुसऱ्या पत्नीबद्दल 'ते' वाक्य ऐकताच भडकला अरमान, विशालच्या लगावली कानशिलात, व्हिडिओ समोर - Marathi News | bigg boss ott 3 arman malik slapped vishal pandey for commenting on his 2nd wife krutika malik | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :BB OTT 3: दुसऱ्या पत्नीबद्दल 'ते' वाक्य ऐकताच भडकला अरमान, विशालच्या लगावली कानशिलात, व्हिडिओ समोर

'बिग बॉस ओटीटी'च्या घरात राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशाल पांडेने दुसरी पत्नी कृतिकाबद्दल केलेलं वक्तव्य ऐकून अरमान भडकला आणि त्याने सरळ विशालच्या कानशिलातच लगावली. ...

"आमच्या रिचार्जचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात...", अंबानींच्या वेडिंग सोहळ्यावरुन मराठी अभिनेत्रीची पोस्ट - Marathi News | aai kuthe kay karte fame actress gauri kulkarni cryptic post on justine biber anant ambani wedding | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आमच्या रिचार्जचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात...", अंबानींच्या वेडिंग सोहळ्यावरुन मराठी अभिनेत्रीची पोस्ट

एकीकडे अंबानींच्या लेकाचा वेडिंग सोहळा होत असताना दुसरीकडे मात्र अंबानींच्या जिओ कंपनीने मोबाईलच्या रिचार्जमध्ये वाढ केली. त्यावरुन सोशल मीडियावर तुफान मीम्सही व्हायरल झाले होते. आता मराठी अभिनेत्रीने मजेशीर पोस्ट शेअर केली आहे.  ...

अनुपमाबरोबर संजनाचा 'अंगारो सा' गाण्यावर जबरा डान्स, अनिरुद्धनेही दिली साथ, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | aai kuthe kay karte fame actress rupali bhosale and milind gawli dance with anupama fame rupali ganguly on angaro sa song | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अनुपमाबरोबर संजनाचा 'अंगारो सा' गाण्यावर जबरा डान्स, अनिरुद्धनेही दिली साथ, व्हिडिओ एकदा पाहाच

'अनुपमा' आणि 'आई कुठे काय करते' मालिकेतील काही कलाकारांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत हे कलाकार अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या 'पुष्पा २'मधील 'अंगारो सा' गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. ...

लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या घरातील मोहिनी घालणारी विठुरायाची मूर्ती पाहिलीत का? पोस्ट शेअर करत दाखवली झलक - Marathi News | idol of God Vitthal in Bigg Boss Marathi Season 4 Winner Akshay Kelkar Hosue Photo Viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या घरातील मोहिनी घालणारी विठुरायाची मूर्ती पाहिलीत का?

यंदा आषाढी एकादशी १७ जुलै बुधवारी असणार आहे. ...

"माझ्या अंगावरचे डाग...", कीमो थेरेपीनंतर हिना खाननं शेअर केली पोस्ट, काय म्हटलंय पोस्टमध्ये? - Marathi News | Breast Cancer Fighter Actress Hina Khan shares pics of chemotherapy scars | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Hina Khan : कीमो थेरेपीनंतर हिना खाननं शेअर केली पोस्ट, काय म्हटलंय पोस्टमध्ये?

अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरची शिकार झाली आहे. ...

'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन'चा रंगणार महाअंतिम सोहळा - Marathi News | The grand finale ceremony of 'Mi Honar Superstar Jodi Number One' will be held | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन'चा रंगणार महाअंतिम सोहळा

Mi Honar Superstar Jodi Number One :'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन' कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. आता हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ...