दिव्याने घरातील स्पर्धकांना तलवारीने मारण्याची धमकी दिल्यामुळे तिला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला होता. घरातून बाहेर आल्यानंतर दिव्याने पत्रकार परिषद घेत तिची बाजू मांडली आहे. याबरोबरच दिव्याने बिग बॉसवर गंभीर आरोप केले आहेत. ...
रुचिताने विशालबद्दलच्या भावना व्यक्त केल्यानंतर आता करण सोनावणेनेही सिंगर प्राजक्ता शुक्रेला त्याच्या मनातील गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. त्यामुळे करण प्राजक्ताच्या खरंच प्रेमात पडलाय का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. ...
अक्षया आणि विशालने लग्नाच्या बेडीत अडकत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अक्षया आणि विशालने उत्तराखंड येथे असलेल्या त्रियुगीनारायण मंदिरात महादेवाच्या साक्षीने लग्नगाठ बांधली आहे. ...
आयुष संजीवचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आयुषचं “तुरु तुरू” हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून यामध्ये आयुषसोबत अभिनेत्री हेमल इंगळे दिसत आहे. ...
सर्व मुद्द्यांना धरुन दिव्या शिंदेने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दिव्याने जे काही शब्द उच्चारले, आणि जी भाषा वापरली त्यावर स्पष्टीकरण दिलं. काय म्हणाली दिव्या? ...