Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'बिग बॉस'मध्ये गेम फेल पण घराबाहेर मात्र फक्त आयुष संजीवचीच चर्चा, “तुरू तुरू” गाण्यात अभिनेत्रीसोबत रोमान्स - Marathi News | bigg boss marathi 6 fame ayush sanjeev new song turu turu gets million views | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस'मध्ये गेम फेल पण घराबाहेर मात्र फक्त आयुष संजीवचीच चर्चा, “तुरू तुरू” गाण्यात अभिनेत्रीसोबत रोमान्स

आयुष संजीवचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आयुषचं “तुरु तुरू” हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून यामध्ये आयुषसोबत अभिनेत्री हेमल इंगळे दिसत आहे. ...

"मी १०० वेळा त्यांना सांगितलंय..."; पत्रकार परिषदेत दिव्या शिंदेचा 'तलवारी'बद्दल खुलासा, म्हणाली- "या संविधानिक देशात..." - Marathi News | Divya Shinde revelation about bigg boss marathi incident in the press conference mumbai | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मी १०० वेळा त्यांना सांगितलंय..."; पत्रकार परिषदेत दिव्या शिंदेचा 'तलवारी'बद्दल खुलासा, म्हणाली- "या संविधानिक देशात..."

सर्व मुद्द्यांना धरुन दिव्या शिंदेने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दिव्याने जे काही शब्द उच्चारले, आणि जी भाषा वापरली त्यावर स्पष्टीकरण दिलं. काय म्हणाली दिव्या? ...

"मला तो आवडतो...", विशालबद्दल बोलताना रुचिता भावुक, ढसाढसा रडली, व्यक्त केल्या भावना - Marathi News | bigg boss marathi 6 ruchita jamdar expressed her feelings for vishal kotian said i like him | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मला तो आवडतो...", विशालबद्दल बोलताना रुचिता भावुक, ढसाढसा रडली, व्यक्त केल्या भावना

टोळीमधील रुचिता जामदार आणि विशाल कोटियन यांच्यातील मैत्रीचं समीकरण आता बदलत असल्याचं दिसत आहे.  ...

"त्याच्या रक्तामध्ये कावीळ मिसळली होती, आणि..."; रिल स्टार प्रथमेश कदमच्या निधनानंतर आईचा भावुक व्हिडिओ, अश्रू अनावर - Marathi News | mother pradnya kadam talk about reason behind reel star prathamesh kadam death | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"त्याच्या रक्तामध्ये कावीळ मिसळली होती, आणि..."; रिल स्टार प्रथमेश कदमच्या निधनानंतर आईचा भावुक व्हिडिओ, अश्रू अनावर

काही दिवसांपूर्वी रिल स्टार प्रथमेश कदमच्या निधनाने सर्वांना धक्का बसला होता. प्रथमेश कदमचं निधन नेमकं कशामुळे झालं, याबद्दल त्याच्या आईने अत्यंत भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

"लोक म्हणायचे हा तर संपला...", वडिलांच्या निधनानंतर 'अशी' झालेली कपिल शर्माची अवस्था, सांगितला कठीण काळ - Marathi News | kapil sharma got depressed after death of his father talks about how difficult his life became | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"लोक म्हणायचे हा तर संपला...", वडिलांच्या निधनानंतर 'अशी' झालेली कपिल शर्माची अवस्था, सांगितला कठीण काळ

वडिलांच्या निधनानंतर खचला, डिप्रेशनचा झाला शिकार, त्या कठीण काळावर कपिल शर्माचं भाष्य, म्हणतो-"लोकांना वाटलेलं..." ...

उन्हाळ्यासाठी स्पेशल थंडगार समर ड्रींक, संकर्षण कऱ्हाडेने शेअर केली रेसिपी - Marathi News | Sankarshan Karhade Summer Special Gulkand Shake Recipe Acidity Remedy Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :उन्हाळ्यासाठी स्पेशल थंडगार समर ड्रींक, संकर्षण कऱ्हाडेने शेअर केली रेसिपी

संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

BBM 6: आयुष संजीवची गर्लफ्रेंड आहे 'ही' मराठी अभिनेत्री? लोकप्रिय हिंदी मालिकेत केलंय काम - Marathi News | bigg boss marathi 6 contestant aayush sanjeev girlfriend know about actress chinmayee salvi | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :BBM 6: आयुष संजीवची गर्लफ्रेंड आहे 'ही' मराठी अभिनेत्री? लोकप्रिय हिंदी मालिकेत केलंय काम

बिग बॉसमध्ये तन्वी कोलतेसोबत जोडलं जातंय नाव..पण आयुषच्या आयुष्यातली 'ती' कोण? ...

अखेर विशाल निकमने अक्षयाशी बांधली लग्नगाठ, पण फोटोच पोस्ट केले नाहीत, अभिनेता म्हणाला.. - Marathi News | Vishal Nikam finally tied the knot with Akshaya hindalkar but didn't post any photos | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अखेर विशाल निकमने अक्षयाशी बांधली लग्नगाठ, पण फोटोच पोस्ट केले नाहीत, अभिनेता म्हणाला..

विशालने त्याच्या वाढदिवशी अक्षयासोबत लग्नगाठ बांधली आहे. एरवी सर्व सेलिब्रिटी लग्नाचे फोटो लगेचच पोस्ट करत असतात. परंतु विशालने मात्र अजून एकही फोटो पोस्ट केला नाही. अखेर विशालने याविषयी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ...

"आता विषय संपला नाही, तर सुरु झालाय..."; 'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर दिव्या शिंदेचा पहिला व्हिडीओ, काय म्हणाली? - Marathi News | Divya Shinde first video after coming out of bigg boss marathi 6 due to threatened | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आता विषय संपला नाही, तर सुरु झालाय..."; 'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर दिव्या शिंदेचा पहिला व्हिडीओ, काय म्हणाली?

बिग बॉसमधून बाहेर आल्यावर दिव्या शिंदेने काहीच पोस्ट केली नव्हती. पण काही तासांपूर्वी दिव्याने एक व्हिडीओ पोस्ट करुन सर्वांना संदेश दिलाय. काय म्हणाली? ...