Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

देवदत्त नागे मराठी चित्रपटांमध्ये का दिसत नाही? अभिनेता स्पष्टच म्हणाला... - Marathi News | marathi actor devdatta nage reveals in interview about why he is not seen in marathi films know the reason | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :देवदत्त नागे मराठी चित्रपटांमध्ये का दिसत नाही? अभिनेता स्पष्टच म्हणाला...

'देवयानी', 'जय मल्हार' यांसारख्या मालिकांमधून अभिनेता देवदत्त नागे (Devdatta Nage) घराघरात पोहोचला. ...

पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा" - Marathi News | pahalgam jammu kashmir terror attack sameer paranjape advice goverment to change pahalgam vally name to hindu vally | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"

Pahalgam Attack: "तुम्ही दहशतवाद्यांना कंठस्नान वैगरे घालाल पण...", दहशतवादी हल्ल्यानंतर समीरची पोस्ट ...

कामानिमित्त काश्मीरला जाणार होती 'ही' मराठी अभिनेत्री पण...; पोस्ट शेअर करत म्हणाली- "देव सतत तुम्हाला..." - Marathi News | marathi television actress rupali bhosale post about jammu kashmir pahalgam terror attack | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कामानिमित्त काश्मीरला जाणार होती 'ही' मराठी अभिनेत्री पण...; पोस्ट शेअर करत म्हणाली- "देव सतत तुम्हाला..."

कामानिमित्त काश्मीरला जाणार होती 'ही' मराठी अभिनेत्री पण...; दहशतवादी हल्ल्यानंतर पोस्ट शेअर करत म्हणाली... ...

"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट - Marathi News | pahalgam terror attack jammu kashmir maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar shared post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट

प्रसादने गेल्यावर्षी काश्मीरमध्ये व्हॅकेशन प्लॅन करत होत विचार करत होतं म्हटलं आहे. त्याबरोबरच नऊ वर्षाच्या मुलाला घेऊन आता काश्मीरला जायची भीती वाटत असल्याची भावना त्याच्या मनात आहे.  ...

"अंकिता अशी वागते हे जगाला दिसायचं पण...", पती कुणाल भगतसाठी 'कोकण हार्टेड गर्ल'ची रोमॅन्टिक पोस्ट - Marathi News | bigg boss marathi 5 fame ankita walawalkar shared romantic post for husband kunal bhagat | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"अंकिता अशी वागते हे जगाला दिसायचं पण...", पती कुणाल भगतसाठी 'कोकण हार्टेड गर्ल'ची रोमॅन्टिक पोस्ट

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेली अंकिता वालावलकर (Ankita सातत्याने चर्चेत येत असते. ...

'गुलाबी साडी'नंतर 'शेकी'नं उडवली सोशल मीडियावर धूम, संजू राठोडच्या गाण्यात झळकली 'बिग बॉस' फेम अभिनेत्री - Marathi News | gulabi sadi fame sanju rathod new song shaky bigg boss fame esha maltiya video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'गुलाबी साडी'नंतर 'शेकी'नं उडवली सोशल मीडियावर धूम, संजू राठोडच्या गाण्यात झळकली 'बिग बॉस' फेम अभिनेत्री

आपल्या सुपरहिट “गुलाबी साडी”ने इंटरनेटवर धुमाकूळ घातल्यानंतर गायक संजू राठोड त्याचं नवं गाणं “शेकी” घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

PHOTO: 'देवमाणूस' मधील साधी, सोज्वळ डिंपल दिसतेय फारच सुंदर; नव्या लूकची चर्चा - Marathi News | marathi television actress devmanus fame asmita deshmukh looking beautiful in saree photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :PHOTO: 'देवमाणूस' मधील साधी, सोज्वळ डिंपल दिसतेय फारच सुंदर; नव्या लूकची चर्चा

अभिनेत्री अस्मिता देशमुखचं मनमोहक सौंदर्य, फोटो होतायत व्हायरल ...

सलमानचा 'बिग बॉस'- रोहितचा 'खतरों के खिलाडी' आता कलर्स नाही तर 'या' चॅनलवर दिसणार, काय कारण? - Marathi News | Salman Khan Bigg Boss And Rohit Shetty Khatron Ke Khiladi Will Telecast On Sony Tv Not Colors Channel Know Why | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सलमानचा 'बिग बॉस'- रोहितचा 'खतरों के खिलाडी' आता कलर्स नाही तर 'या' चॅनलवर दिसणार, काय कारण?

सलमान खानचा 'बिग बॉस' आणि रोहितचा 'खतरों के खिलाडी' या शोबद्दल मोठं अपडेट समोर आलं आहे. ...

"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट - Marathi News | pahalgam terror attack marathi actress aditi dravid visited jammu kashmir last year | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट

मराठी अभिनेत्री अदिती द्रविडही गेल्या वर्षी काश्मीर फिरायला गेली होती. आता पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथून परत आलेच नसते तर, असा विचारही करवत नसल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे.  ...